Tag Archives: crop insurance

Crop insurance news : पीकविमा तारखेत मिळाली मुदतवाढ. लगेच अर्ज भरून घ्या

Crop insurance news : शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.पीकविमा भरण्याची अंतिम तारीख संपली होती मात्र आता पीक विमा अर्ज भरन्याची तारीख वाढून देण्यात अली आहे.पीकविमा वाढीव तारखी बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या अगोदर अशीच नवनवीन अपडेट व योजनेची माहिती थेट मोबाइलला मिळवायची असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Crop insurance news

आता पर्यंत दिड कोटीच्या आसपास पीक विम्याचे अर्ज भरले असून मागील अनेक वर्षातील हा मोठा विक्रम असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात अली आहे.अजून लाखी शेतकरी पीकविमा भरायचे राहिले आहेत.आता कृषी विभाग पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने पीक विमा भरायचे राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Crop insurance news : अवघ्या ३ दिवसात १.५ कोटी अर्ज भरणा ,पीकविमा अर्ज भरण्याचा विक्रम

१ जून पासून सरकारच्या माध्यमातून पीकविमा भरण्यास आवाहन करण्यात आले होते व सरकारच्या १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीकविमा अर्ज भरायला सुरुवात केली होती.

Crop insurance news : मात्र पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना मध्ये मोठ्या अडचणी आल्या होत्या.मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणा होत असल्याने नेहमी सर्वर डाऊन होत होते सोबतच आधार व भूमिअभिलेख साईट वेरिफिकेशन होत नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भारत येत नव्हते .

त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यात सुधारणा करण्यात आल्या व दिनांक २७ बुधवार रात्री अवघ्या ३ तासामध्ये ३ लाखाहून अधिक अर्ज भरले होते.तर दिनांक २८ रोजी सकाळ पर्यंत अर्जाची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली होती. मात्र आता अवघ्या 4 दिवसात राहिलेले अर्ज भरणे शक्य नाही त्यामुळे शेतकरी व अनेक शेतकरी संघटनेने पिकविम्यासाठी मुदत वाढीची मागणी केली होती.

आणि आता उर्वरित राहिलेला शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याकरिता मात्र कृषी विभागाने पीकविमा तारखेत ३ दिवसाची मुदतवाढ दिली आहे.आता ३ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे पीक विम्याचे अर्ज भरू शकता.जर तुमचे अर्ज भरायचे राहिले असतील तर मात्र आपण लवकरात लवकर अर्ज भरून पीक विमा योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यात येणार.
इथे क्लिक करून तारीख पहा

Pik vima update 2023 :लाखो शेतकरी पिकविम्या पासून राहणार वंचित.

शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी Pik vima update 2023आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 24 करता एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केलेली आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आता शेतकरी मात्र अडचणीत येत आहे.आता मात्र मोट्या प्रमाणावर शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहणार आहेत.

काय अडचण अली ? शेतकरी का वंचित राहणार ? याच बाबत सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना थेट तुम्हाला मोबाइलला वर पाहिजे असल्यास तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Pik vima update 2023 : सरकारी पोर्टल बंद, ताप मात्र शेतकऱ्यांना

पीकविमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यात सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी इच्छुक आहेत. परंतु आपला सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत नाही.मित्रांनो पिक विमा योजनेचा अर्ज भरताना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज भरता यायला पाहिजे होता मात्र तो भरता येत नाही.

कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या माध्यमातून अर्ज भरत असताना शेतकऱ्याला “सेंड फायनान्शिअल आयडी” अशा प्रकारचा एरर येत आहे.या व्यतिरिक्त csc च्या माध्यमातून पिक विमा भरत असताना सुद्धा सीएससीच्या पोटाला PMFBY चे पोर्टल कनेक्ट होत नाही.सोबतच फोटो देखील लोड होत नाहीत आणि या सर्व कारणाने पिक विमा भरू शकत नाहीत.

जर पीक विमा भरायचा असेल तर मात्र दुसरी अडचण अशी कि महाराष्ट्र शासनाचे भूमी अभिलेख विभागाचं पोर्टल डाऊन राहत आहे.आणि शेतकऱ्याची शेती संबंधित माहिती लोड होत नाही.

त्याच्यामुळे आता csc कनेक्ट झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा लँड वेरिफिकेशन करण्यासाठी लँड रेकॉर्डची साईड कनेक्ट होत नाही .या सर्व कारणाने शेतकरी स्वतः Crop Insurance भरू शकत नाही. शेतकरी csc च्या माध्यमातून पिक विमा भरण्यासाठी गेला तर बऱ्याच csc धारकांना पिक विमा सुद्धा भरता येत नाही.

शेतकरी मित्रानो या सर्व गोष्टीमुळे तीन ते चार दिवसाचा कालावधी हा नाहक वाया जातो. सरकारच्या माध्यमातून या पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक आव्हान करण्यात येत आहे परंतु या बंद असलेल्या साईट बद्दल किंवा या बंद असलेल्या पोर्टल बद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.

पीक विम्याच्या अंतिम तारखेचा csc धारकांना फायदा

मित्रानो पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै २०२३ हि शेवटची तारीख असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी हे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्यामुळे या शेवटच्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोड येणार हे नक्की.त्यामुळे हि Pik vima update अतिशय महत्वाची आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे पीक विमा अर्ज भरून घ्या

असे असताना पुन्हा साईट चालणार नाही, पुन्हा शेतकऱ्यांना Crop Insurance भरता येणार नाही आणि त्यावेळेस सुद्धा पिक विमा भरणारे शेतकरी जास्त असल्यामुळे आणि सीएससी धारकाकडे असेल किंवा जे दुकानदार असतील त्यांच्याकडे लोड असल्यामुळे पर्यायाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून जास्त पैशाची आकारणी सुद्धा केली जाऊ शकते.

तर मित्रांनो तुम्हाला या बाबत काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा सोबतच शासनाने कृषी विभागाने याला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर यावर लक्ष दिले पाहिजे आणि वेळ पडलीच तर शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.

सविस्तर माहितीसाठी इथे किंवा खालील फोटो क्लिक करा

Crop Insurance update -हे केल्याशिवाय मिळणार नाही पीकविमा,लगेच करून घ्या हे ४ काम.

Crop Insurance update

crop insurance :- आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीकविमा | जाणून घ्या नेमकी अडचण काय ? | Big update

crop insurance पाहिजे तर लगेच हे काम कारा नाहीतर ; १ रुपयात पीक विमा मिळणार नाही

शेतकरी मित्रानो,आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीकविमा crop insurance मिळणार नाही.हे नेमकी काय अडचण आहे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत सोबतच पाहूया कि १ रुपयात पीकविमा शेतकऱ्यांना मिळणार का? जर मिळणार तर त्यासाठी नेमकं काय करावं लागणार ? आणि या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार नाही या बाबतची सविस्तर माहिती.

अशीच नवनवीन माहिती व योजना तुम्हाला थेट तुमच्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १ रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा दिला जाईल असा निर्णय झाला आणि लगेच त्याबाबत शासन निर्णय देखील आला मात्र आता काही गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर मात्र हा विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही.

चला तर अगोदर जाणून घेऊया कि पीकविमा काढणे का गरजेचे आहे.मित्रानो तुम्ही पाहिलं असेल कि,लोक स्वतःचा विमा काढतात, कारण माणसाला कधी काय होईल हे सांगता येत नाही.विमा काढण्यामागे माणसाला विम्याचा संरक्षण मिळावं हा मुख्य उद्देश असतो.आणि विमा काढल्या नंतर जर त्यांना काही झालं तर त्यांना नुकसानीची भरपाई दिली जाते म्हणजेच काय तर पैसे मिळतो .विमा काढलेल्या रकमेच्या कितीतरी जास्त विम्याच्या स्वरूपात मिळतो.

हे आहेत राज्यातील नवीन 22 प्रस्तावित जिल्हे New district in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?

आता तुमच्या लक्षात आला असेल कि पीक विमा काढणे किती आवश्यक आहे.आता समजून घेऊ कि पीक विमा काढल्यास काय फायदा होतो.मित्रानो आपण पिकाची पेरणी करतो .आणो त्याचा विमा काढतो त्यावेळी जर विम्यामध्ये लागू असलेल्या कोणत्याही नैसर्गिक आपत्ती.

जसे कि,अतिवृष्टीचा पावसामुळे झालेले नुकसान ,पाऊस झाल्यावर आलेल्या पुरामुळे पिकाचे झालेले नुकसान किंवा विजेमुळे लागलेल्या जागेमुळे झालेल्या नुकसानीमुळे किंवा पेरणी केल्यानंतर दुष्काळ पडल्यास किंवा एखाद्या रोगामुळे झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळते आणि त्याच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत मिळते.

लगेच हे ४ काम करून घ्या :-सविस्तर माहिती व १ रुपयात पीकविमा मिळविण्यासाठी

इथे क्लिक करा.

Crop Insurance update -हे केल्याशिवाय मिळणार नाही पीकविमा,लगेच करून घ्या हे ४ काम

Crop Insurance update १ रुपयात विमा लागू होण्यासाठी हे काम करा.

Crop Insurance update :-शेतकरी मित्रानो, pikvima मिळविणे आता सोपे झाले असले तरी मात्र मोठ्या अडचणी त्यामध्ये येत आहेत.कारण आता सरकार तुम्हाला १ रुपयात पीक विमा देत आहे मात्र काही नियम अटी देखील कंपनीने इथे लागू केल्या आहेत.


त्या नुसार आपण राहिलो तरच आपल्याला आपल्या पिकाचा विमा मिळणार आहे नाहीतर विमा काढून देखील आपल्याला नुकसान झाल्यावर आर्थिक मदत मिळत नाही.त्यामुळे पीकविमा काढलाय नंतर आपण बिनधास्त राहायचं नाही.


यापुढे तुम्हाला आम्ही पुढे सांगत असलेल्या ४ गोष्टी करायच्या आहेत.चला तर जाणून घेऊया सविस्तर.त्याअगोदर अशाच योजना व शेती विषयक योजना मोबाइलला वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

१ रुपयात विमा लागू होण्यासाठी हे 4 काम करा.

हा मुद्दा फारच महत्वाचा आहे.खाली दिलेल्या काही गोष्टी विमा मिळण्यासाठी करणे गरजेचं आहे.

१) तुम्ही पीकविमा काढला असेल तर तुम्हाला e-pik पाहणी करावी लागेल असे न केल्यास यापुढे तुम्हाला विमा मिळणार नाही.

२) कोणत्याही आप्पतीने तुमचे पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला लगेच ७२ तासाच्या आत नुकसान झाल्याची पूर्व कल्पना किंवा तक्रार कंपनीला द्यायची आहे.

३) बँक खाते आधार लिंक्स नसल्यास विमा मिळत नाही.

४) आधार कार्ड अपडेट केलेले नसल्यास विमा मिळनार नाही.

तुम्हाला खालील महत्वाच्या बातम्या वाचल्या का ?

लाखो लोकांचे पॅनकार्ड झाले बंद-तुमचे पॅन कार्ड बंद झाले आहे का? असे चेक करा करा फक्त २ मिनिटात

Pm kisan samman nidhi योजनेत मोठा बदल आता ६ हजारा ऐवजी 18 हजार मिळणार.

crop insurance update | या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर | Ativrushti nuksan

crop insurance update आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी व सततचा पाऊस अनुदान

crop insurance update : – शेतकरी मित्रांनो,हि आताच्याक्षणाची मोठी बातमी आहे.कारण मागे सन 2022 मध्ये राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी तसेच गारपीट,सततचा पाऊस याचबरोबर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
आता मात्र लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

मदत तर जाहीर होते मात्र त्या संबंधित शासन निर्णय येई पर्यंत.सरकारी योजनांचा काहीच खरं नसतं कारण राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी GR प्रसारित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वितरण केलं जात असते.

शेतकरी मित्रांनो, या नुकसान भरपाईचा वितरण करत असताना बऱ्याच महसूल मंडळाला याच्यामध्ये वगळण्यात येते.अशा जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान होते असं असताना देखील या जिल्ह्याना मदत मिळत नाही व त्यांच्यावर अन्याय होतो.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

अशा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराश होतात.आता अशाच नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्याप देखील नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वितरण केलं जाणार आहे.कारण आता त्यासंबंधित GR आला आहे.

crop insurance 2023 new update Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

जुलै 2022 मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले होते. मात्र या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वितरण करत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यामध्ये जी महसूल मंडळ आहे, ज्याच्यामध्ये आसेगाव, पूर्णा, तळेगाव, मोहना या महसूल मंडळाचा समावेश आहे. या महसूल मंडळामध्ये ५ जुलै २०२२ ते १८ जुलै २०२२ या दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व नुकसान झालं होत.

तरी सुद्धा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. खरं तर अमरावती जिल्ह्यासाठी या नुकसान भरपाईसाठी 63.96 कोटीच्या मदतीचा वितरण करण्यात आलेल होत मात्र या मंडळांचा समावेश त्यात नव्हते, त्याच्यामधून हे जिल्हे वगळण्यात आले होते. त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला होता.

crop insurance new GR-आता फक्त १ रु. पीक विमा योजना ; अखेर GR आला
इथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो या भागामध्ये ५ जुलै आणि 18 जुलै 2022 रोजी झालेल्या पावसाच्या नोंदी संदीपदा नसल्यामुळे हे मंडळ वगळण्यात आलेली होती.आता मात्र याच्या बाजूला असलेले करंजगाव महसूल मंडळ आहे, या महसूल मंडळामध्ये झालेल्या पावसाच्या नोंदीच्या आधारे ही मंडळ आता पात्र करण्यात आलेले आहेत. आणि या जिल्ह्यासाठी एकूण 24 कोटी 51 लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 22 जून 2023 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णता व तळेगाव मोहना या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र करून या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 24 कोटी 51 लाख रुपयांचे मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे.

२७ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी खात्यात येतात. पहा तुम्हाला मिळणार का? इथे क्लिक करा

या निर्णय मुळे अमरावती जिल्ह्यातील 11763 शेतकरी पात्र होणार आहेत.
अजून देखील राज्याच्या विविध जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्याच्यामध्ये नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा काही निकषामुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे अपात्र करण्यात आलेले आहे.

अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून अभ्यास करून किंवा इतर महसूल मंडळामध्ये नोंदीचा आधार घेऊन या शेतकऱ्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये पात्र केला जाऊ शकते.त्यासंदर्भातील अपडेट आल्यास लगेच तुम्हाला कळविण्यात येईल.तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्कीच सांगा आणि अशाच शेती विषयक व विविध योजनेची अपडेट मिळविण्यासाठी आमच्या कृषी तंत्र न्युज ला आवश्यक भेट द्या.