Crop insurance news : शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.पीकविमा भरण्याची अंतिम तारीख संपली होती मात्र आता पीक विमा अर्ज भरन्याची तारीख वाढून देण्यात अली आहे.पीकविमा वाढीव तारखी बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या अगोदर अशीच नवनवीन अपडेट व योजनेची माहिती थेट मोबाइलला मिळवायची असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
आता पर्यंत दिड कोटीच्या आसपास पीक विम्याचे अर्ज भरले असून मागील अनेक वर्षातील हा मोठा विक्रम असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात अली आहे.अजून लाखी शेतकरी पीकविमा भरायचे राहिले आहेत.आता कृषी विभाग पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने पीक विमा भरायचे राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Crop insurance news : अवघ्या ३ दिवसात १.५ कोटी अर्ज भरणा ,पीकविमा अर्ज भरण्याचा विक्रम
१ जून पासून सरकारच्या माध्यमातून पीकविमा भरण्यास आवाहन करण्यात आले होते व सरकारच्या १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीकविमा अर्ज भरायला सुरुवात केली होती.
Crop insurance news : मात्र पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना मध्ये मोठ्या अडचणी आल्या होत्या.मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणा होत असल्याने नेहमी सर्वर डाऊन होत होते सोबतच आधार व भूमिअभिलेख साईट वेरिफिकेशन होत नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भारत येत नव्हते .
त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यात सुधारणा करण्यात आल्या व दिनांक २७ बुधवार रात्री अवघ्या ३ तासामध्ये ३ लाखाहून अधिक अर्ज भरले होते.तर दिनांक २८ रोजी सकाळ पर्यंत अर्जाची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली होती. मात्र आता अवघ्या 4 दिवसात राहिलेले अर्ज भरणे शक्य नाही त्यामुळे शेतकरी व अनेक शेतकरी संघटनेने पिकविम्यासाठी मुदत वाढीची मागणी केली होती.
आणि आता उर्वरित राहिलेला शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याकरिता मात्र कृषी विभागाने पीकविमा तारखेत ३ दिवसाची मुदतवाढ दिली आहे.आता ३ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे पीक विम्याचे अर्ज भरू शकता.जर तुमचे अर्ज भरायचे राहिले असतील तर मात्र आपण लवकरात लवकर अर्ज भरून पीक विमा योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा.
Crop Loan नव्या कर्ज योजनेबाबत तुम्हाला माहित आहे का? लगेच मिळवा कर्ज
हो मित्रानो तुम्हाला आता बिनव्याजी पीक कर्ज म्हणजेच Crop Loan सरकार देणार आहे. खरं पाहिलं तर सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतो, मात्र शेतकऱ्यांना ह्या योजना माहीतच नाहीत.आज आपण या कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहित थेट मोबाइल वर विनामूल्य पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.नवीन अपडेट येता तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून मेसेज येईल.ग्रुप लिंक खाली दिली आहे.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा यांनाच मिळणार लाभ
खरं पाहिलं तर हि खूप जुनी योजना होती.या योजनेची सुरुवात १ मे १९९९ झाली होती मात्र २०१२ मध्ये यात थोडे बदल करण्यात आले.मात्र ठाकरे सरकारने Crop Loan या योजनेला पुढे चालविले व या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना कर्ज मध्ये सवलत दिली आहे.
या योजनेचा लाभ कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे फार महत्वाचे आहे कारण त्यांना वेळेवर कर्ज मिळाले तर शेतीचे नियोजन होऊ शकते.
सरकार शेतकऱ्यांना कर्ज उपलब्द करून देते,पेरणीच्या हंगात वेळेवर हे शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असतात.बरेच शेतकरी वेळेत कर्जाची परतफेड करतात मात्र बरेच शेतकरी कर्जाची परतफेड न करता तसेच कर्ज थकीत ठेवतात.
असे थकीत सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शेतकरी थकीत होऊ नये यावर उपाय म्हणून जर शेतकऱ्यांना सवलत दिली तर मात्र जास्तीत जास्त शेतकरी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वेळेत कर्जाची परतफेड करतील या हेतूने या योजनेत मोठे बदल ठाकरे सरकारने केले. पुढे मात्र कमालच झाली मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेत परतफेड करण्यास सुरुवात केली.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचं स्वरूप व व्याजदर माहिती
Crop Loan हि योजना शेतकऱ्यांसाठी फारच फायद्याची ठरते कारण या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्जामध्ये सवलत दिली जाते.ह्या योजना सहकारी मध्यवर्ती बँक,कृषी सहकारी पथसंस्था विशेष करून पीक कर्ज वाटप करतात मात्र आता खासगी व ग्रामीण बँका सुद्धा आता पीक कर्ज वाटप करून सवलत योजनेच लाभ शेतकऱ्यांना देत आहेत.
चला ता समजून घेऊया कि,कर्ज परतफेडताना कशा पद्धतीने सवलत दिली जाते. ह्या बँक शेतकऱ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या शेतीच्या भांडवली मूल्याच्या आधारे पीक कर्ज उपलध करून देते.कोण्या शेतकऱ्याकडे किती एकर जमीन आहे यावर हे कर्ज अवलंबून असते.हे कर्ज २० हजार रुपया पासून तर ३ लाख पर्यंत असू शकते.
शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड ३० जून पर्यंत केल्यास शेतकऱ्यांना ३% कर्जामध्ये सवलत दिली जाते.किंवा कर्जाची परतफेड वेळेत केल्यामुळे प्रोत्साहन पार लाभ मिळतो असे म्हणता येईल.
पूर्वीच्या योजनेत बदल झाल्या नंतर २०१८-१९ या वर्षांमध्ये वाटप झालेल्या पीक कर्जावर हे अनुदान लागू करण्यात आले आहे.तसेच पुढेही हि योजना कार्यरत राहणार असेल.
पेरणी अनुदान योजना कशी मिळेल | Perni Anudan Yojna-२०२३
Perni Anudan Yojna-२०२३ :- नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिहंगाम १० हजार रुपये निविष्ठा अनुदान द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचा नुकसान होत आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये अतिवृष्टी होत आहे. जोरदार गारपीट देखील होत आहे तसेच अवेळी पाऊस देखील होत आहे.हेच काय तर कधी मोठा पावसाचा खंड पडतो. या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा नुकसान होतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.
अशा परिस्थितीमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून गारपीट,अवेळी पाऊस नुकसान भरपाई,अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानिसाठी शेतकऱ्यांना एक वेळ अनुदान दिले जातात परंतु अनुदान वेळेत मिळत नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे उपलब्ध नसतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अनुदान मिळवून सुद्धा शेतीत पिकवता येत नाही.आणि याच पार्श्वभूमी या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदाना देण्यापेक्षा एक वेळचं निविष्ठ अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचे मागणे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला करण्यात आलेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना Perni Anudan Yojna-२०२३ हि योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणी,अतिवृष्टी व पाऊस खंड पडल्यास योजना कामाची
मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.त्याच बरोबर वातावरणाचं संतुलन बदलत चाललेलं आहे या सर्वाचा विचार करता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच सुद्धा संकट येऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची नापीके असेल, आत्महत्या असतील अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी,शेतकऱ्याला सफल करण्यासाठी अशा प्रकारचं जर निविष्ठ अनुदान एक वेळ दिलं तर शेतकरी या ठिकाणी दुबार पेरणी सारखा संकट आलं तरी समोर जाऊ शकतात.
खरीप,हंगाम रब्बी हंगाम अशा प्रत्येक हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून एक वेळचा अनुदान १० हजार रुपये द्यावा अशा प्रकारचा दिलासादायक एक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.
मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असतील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्याची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस शेतकऱ्यांकडे अनुदानाचे पैसे उपलब्ध नसतात यासर्वाचा विचार केला तर अशी सरसकट मदत जर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच शेतकरी समाधानी होईल.
आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव स्वीकारला जातोय की नाही? शेतकऱ्याना हे अनुदान मिळणार कि नाही? हे सांगता येणार नाही. याची प्रक्रिया चालू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अजूनपर्यंत या बाबतचा शासन निर्णय (GR) आलेला नाही.मित्रांनो 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याची योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याचे एक राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शवलेली आहे मात्र अजून हि योजना अजून सुरु झाली नाही.मात्र हि योजना अंतिम टप्य्यात असल्याचं सांगितलं जात आहे .
१० हजार अनुदान कधी? व कसे मिळणार?
शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .
शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .या अनुदानाची पुढील प्रक्रिया नेमकी कशी असेल हे अजून पर्यंत स्पष्ट करण्यात आले नाही त्यामुळे हि योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्याना online फार्म भरावा लागेल कि ofline अर्ज करून हे अनुदान मिळेल हे सांगता येणार नाही तेव्हा आमच्या सोबत जोडून राहा शेती विषयक व योजना लगेच तुमच्या मोबाइलला वर मिळवा.
bike loan for farmmer-कोणत्या शेतकऱ्याना मिळणार मोटरसायकल-जाणून घ्या पात्रता
नमस्कार शेतकरी मित्रानो,नेहमी प्रमाणे आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना घेऊन आलो आहोत. या योजनेचं नाव आहे (bike loan for farmmer ) शेतकऱ्यासाठी गाडी योजना. या योजने विषय तुम्ही कदाचित ऐकलं नसेल मात्र हि योजना मागील ५ ते ७ वर्षांपासून सुरु असून लाखो शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
चला तर जाणून घेऊया हि योजना कोणत्या शेतकऱ्याना मिळणार आहे?कोणाला मिळणार नाही? योजनेसाठी कुठे अर्ज करायचा? योजनेच्या पात्रता काय? तुम्हाला दुचाकी घ्यायची असेल तर या बाबतची संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..
bike loan for farmmer :- तुम्हाला तर माहीतच आहे कि,सध्या प्रत्येक व्यक्ती दुचाकी घेत आहे.दुचाकी घेत असताना त्यांच्याकडे पुरेशे पैसे नसल्या कारणाने ते कोण्या एका बँकेचे लोण ( bank loan ) घेतात.या बँकेचा हप्ता दर महिन्याला असतो. मात्र या कारणाचे शेतकऱ्यांना दुचाकी घेता येत नाही किंवा शेतकऱ्यांना Bike loan दिल जात नाही.कारण शेतकऱ्याकडे दर महिन्याला पैसा येत नाही.
शेतकऱ्यासाठी हि दुचाकी योजना खूप खास आहे कारण या योजनेतून शेतकऱ्याना खूप कमी व्याज दारात आणि वार्षिक हप्ता भरणा करण्याचा एक महत्वाचा फायदा मिळतो हि योजना फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठीच राबविली जाते इतरांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही किंवा अर्ज केल्यास हि Bike loan योजना त्यांना मिळत नाही. .
अशी आहे अर्ज प्रक्रिया व बँकेचं व्याजदर | 2 wheeler interest rate
Which Bank is best for bike loan :-हि अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. दुचाकी कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही हा अर्ज सध्या पद्धतीने करायचा आहे.बँकेतील अर्जाचा नमुना आणि काही कागदपत्रे यासाठी तुम्हाला द्यावी लागतील.असं तर कोणत्याही बँकेच्या माध्यामातून तुम्हाला मोटरसायकल (bike loan for farmmer ) किंवा Car loan दिल जाते मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेतच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे.कारण याच बँकेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक हाप्त्याच्या परतफेडीवर गाडी कर्ज दिल जाते.
आता पाहूया कि,बँकेतून घेतलेल्या ( bank loan ) लोण वर किती व्याज दर मिळते .शेतकऱ्यासाठी हि विशेष योजना असल्याने राज्य सरकारने या लॉनवर सर्वात कमी व्याज लावलेलं आहे. हे वार्षिक व्याजदर असून फक्त ८% व्याज बँक आकारत असते.या तुलनेत इतर बँका हे अधिक व्याजदर आकारतात जे १२.५ ते १४ % एव्हढं असते.
What is the loan limit for farmers? | शेतकऱ्याना किती लोन दिल जात समजून घ्या
bike loan for farmmer:- शेतकऱ्याना किती लोन दिल जात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि प्रत्येकालाच हि योजना मिळते का हे देखील तेव्हढाच महत्वाचं आहे.चला तर समजून घेऊ सविस्तर. कोणतीही बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा त्या बदल्यात ती बँक काही ना काही ठेव आपल्याकडे घेते.
ज्यामध्ये घर किंवा शेत गहाण ठेवते.आणि त्या गहाण ठेवलेल्या भांडवल मुल्याचा विचार करूनच कर्ज उपलब्द करून देते.आता शेतकऱ्यांना देखील त्यांच्याकडे असलेल्या उपलब्द शेतीच्या एकरी हिशोबाने कर्ज दिल जाते.गाडीच्या किमतीच्या ४ पॅट किमतीची प्रॉपर्टी असल्यास मोटरसायकल किंवा कार लोन मिळते.
Bile Loan घेण्यासाठी पात्राता काय? हे समजून घ्या
तुम्हाला जर ले Bike loan किंवा car loan घ्यायचं असेल तर मात्र खालील पात्राता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे
१) सर्वात महत्वाची पात्राता म्हणजे लाभार्थी हा सोसायटीचा सदस्य असावा
२ ) त्याचे पीक कर्ज भरणा रेगुलर चालू असावा
३) लाभार्थी हा पीककर्ज थकीत नसावा
4) लाभार्थी शेतकरी असला पाहिजे
5) शेतकऱ्याच्या नावाने स्वताची जमीन असणे गरजेचं आहे.
6) शेतकऱ्याच्या नावाने ७/१२ व ८ अ असणे गरजेचं आहे
7) ७/१२ वर ओलिताचं साधन म्हणजे विहीर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे.
नमस्कार शेतकरी मित्रानो, तुमच्यासाठी आताची एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्याचा पिक विमा सरसकट मंजूर झालेला आहे. पिक विमा सरसकट जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे.
Crop Loan List २०२३ बद्दल मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कि, हे शेतकरी कोण आहेत?नेमके कोणते जिल्हे आहेत? कोणकोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर झाला आहे.मित्रांनो आज आपण हि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा लेख पूर्ण जरूर वाचा .
शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे, दरवर्षाला लाखो शेतकरी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या पिकाचा विमा काढतात. कारण दर वर्षी कोणत्या न कोणत्या कारणाने शेत पिकाचं नुकसान होते, ज्यात नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
मागील दोन वर्ष म्हणजे २०२१ व २०२२ सालात शेतकरी मित्रानी मोट्या प्रमाणावर शेत पिकाचा विमा ( crop loan ) काढला होता आणि या वर्षात शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. मात्र या वर्षात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मिळणारी रक्कम मात्र मिळाली नाही.
२०२० मध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडला होता, मात्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्या नंतर शेतकऱ्यांना २०२० चा विमा मिळाला.आता मात्र मागील वर्षातचा पीकविमा सरसकट मंजूर झाला आहे..
पीकविमा पात्र जिल्ह्याची यादी| Crop Loan List
राज्यात अनेक जिल्हे आहेत मात्र संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र नाहीत कारण बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली नसल्याने हे जिल्हे वगळण्यात आलेले आहे। यादीत दिलेले संपूर्ण जिल्हे पिकविम्यासाठी पात्र झाले असले तरी जिह्यातील काही तालुके हे वागल्यात आलेले आहेत हे लक्षात घ्यावे.