Tag Archives: DBT For keshari Ration Card

Big News-राशन धान्य ऐवजी आता 9 हजार रुपये मिळणार -DBT For keshari Ration Card लगेच हा अर्ज करा

DBT For keshari Ration Card केसरी राशन कार्ड धारकालाच मिळणार धन्या ऐवजी पैसे

DBT For keshari Ration Card :- DBT for Ration: नमस्कार शेतकरी मित्रांनो,आता रेशन संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्वपूर्ण ( GR ) शासन निर्णय काढला होता.त्यामुळे आता रेशन ऐवजी नागरिकांना महिन्याला पैसे मिळणार आहेत.

किती पैसे मिळणार? कोणाला मिळणार? नेमका काय आहे हा शासन निर्णय? कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे? कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत? तसेच हे पैसे मिळवण्यासाठी नेमका अर्ज कसा करायचा? हि संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.त्यामुळे हा लेख संपूर्ण आणि आम्ही सांगतो त्या प्रमाणे प्रक्रिया नक्की करा, म्हणजे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळेल.

DBT For keshari Ration Card :- बऱ्याच दिवसापासून या योजनेबाबत चर्चा सुरू होती की, शेतकऱ्यांना राशन धन्या ऐवजी रक्कम वितरित केली जाणार.पण अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला या योजनेचा लाभ अजून पर्यंत मिळाला नाही.आता मात्र लवकरच तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणार आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे.

सर्व शेतकऱ्याना मिळणार दुचाकी व ४ चाकी वाहन बघा काय आहे योजना

DBT For keshari Ration Card :- शेतकरी मित्रांनो अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सर्व राशन कार्ड धारकांना रेशन दिले जातं होत मात्र काही दिवसापासून ते बंद झालं आहे. शेतकऱ्याना धान्याचं वितरण देखील बंद झाल्याने शेतकरी फारच नाराज झाले आहेत.
आता या योजनेच्या आधारे एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील जालना,औरंगाबाद, नांदेड,अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ,बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली व वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता राशन अन्नधान्य बंद करून त्या राशन कार्ड धारकांना प्रति महिना 150 रुपये प्रति लाभार्थी इतकी रोख रकम थेट त्यांच्या खात्यावर हस्तरण करण्यात येणार आहे.हि संपूर्ण प्रक्रिया DBT द्वारे ( Direct Benifit Transfer ) करण्यात येणार आहे. आता अशा पद्धतीने अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे आली आहे.

केसरी कार्ड धारकांना किती? व कधी पैसे मिळणार? | DBT For Ration Card

DBT For keshari Ration Card :- मिञर्नो,या योजनेच्या माध्यमातू प्रत्येक रेशन कार्ड वरील प्रति लाभार्थी/ प्रति व्यक्ती यांना हा लाभ दिला जाणार आहे.मात्र त्यांचे खाते हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे.अशाच लाभार्थ्यांना DBT च्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात थेट 150 रुपये प्रति लाभार्थी अशा प्रमाणामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे.मात्र जर तुमचे खाते आधार संलग्न नसेल तर मात्र शेतकऱ्याना हा लाभ मिळणार नाही.मात्र यासाठी खालील दिलेला फार्म तुम्हाला भरावा लागणार आहे.

क्लिक करून जाणून घ्या सविस्तर-शेतकऱ्याना मिळणार वाढीव कर्ज – हे आहेत नवीन पीक कर्जाचे दर

पहा मागील महिन्यात तुम्हाला किती माल मिळाला होता?

हा अर्जाचा नमुना तुम्हाला csc केंद्रावर,महाईसेवा केंद्रावर मिळेल किंवा तहसील कार्यालगत असलेल्या कोणत्याही झेरॉक्स वर सहज मिळेल. वरील नमुना अर्ज अचूक भरून घेऊन तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात जमा करायचा आहे.पुढील प्रक्रिया हि तहसील कार्यालयाच्या माध्यामातून पूर्ण केली जाईल.

चला आता अर्जाचा नमुना कसा भरायचा समजून घेऊ

सुरुवातीला तुम्हाला तुमचा म्हणजेच अर्जदाराचा किंवा कुटुंब प्रमुखाचे पूर्ण नाव टाकायचे आहे.आता सर्वात
महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा १२ अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकायचा आहे.हा क्रमांक तुमच्याकडे नसेल तर तुमच्या गावातील कांटोर डिलरकडून घेऊ शकता.त्यांनी नाही दिल्यास तहसील कार्यालयाच्या D1 रजिस्टारमध्ये याची नोंद असते तिथे तो नंबर तुम्हाला दिला जाईल.

आता पुढे बँकेचे नाव,शाखा,खाते क्रमांक योग्य भरून घ्या. यानंतर खात्याचा प्रकार कोणता आहे ते देखील सांगा जसे कि,संयुक्त आहे कि वैयक्तिक हे लिहा.पुढे मात्र बँकेचा IFSC code अचूक लिहा, नाहीतर तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत ले लक्षात घ्या.त्यानंतर दिनांक व ठिकाण टाका व आपली सही करायला विसरु नका.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

हा DBT चा अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला खालील कागदपते लागतात तेव्हा सर्व कागदपत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहेत.
1) आधार कार्ड
२) बँक खाते
३) राशन कार्ड

DBT for Ration मिळविण्यासाठी पात्रता/ अटी कोणत्या | यांनाच मिळणार पैसे

1) अर्जदार शेतकरी केसरी रेशन कार्ड धारक असावा.
२) शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असावे.
३) शेतकऱ्यांकडेस्वताचे बँक खाते असावे
4) बँक खात्याला आधार कार्ड link असावे
5) आधार कार्ड हे रेशन कार्ड शी जोडलेले असावे.
6) कुटुंबीयांचे आधार कार्ड नंबर रेशन कार्ड सोबत link असावेत.
7) योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केलेला असावा.
8) अर्जदार वर दिलेल्या 14 जिल्ह्यातील असावा.
७) शेतकरी महराष्ट्रातील/सदर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
9) बँक खात्याला आधार कार्ड link असावे