Tag Archives: dhirendra shastri helmet news

Bageshwar Dham helmet news : डोक्यावर घातलेलं हेल्मेट चे कारण ऐकून हैराण व्हाल.

धीरेंद्र शास्त्री हे भागेश्वर धामचे खूप प्रचलित महाराज असून लोकांच्या मनातील गोष्टी त्यांना समजतात अस त्यांचं वैशिष्ट्य आहे ..त्यांचे अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून व्यासपीठावर चक्क हेल्मेट घालून बसल्याने त्याच्या या विचित्र रूपाने भक्त हैरण झाले आहेत..धीरेंद्र शास्त्री अनेक वेळा कथेदरम्यान विचित्र बोलतात याच गोष्टीमुले लोक त्यांना टोमॅटो आणि दगड फेकून मारतील या भीतीने त्यांनी हेल्मेट तर घातले नाही ना.. तेव्हा संपूर्ण बातमी वाचा तसेच हा संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी आमच्या KTN मराठी या youtube चॅनेल ला आणि आमच्या ( facebook ) फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ..

Bageshwar Dham helmet news : वायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कि,व्यासपीठावर बाबा धिरेंद्र शास्त्री हेल्मेट घालून बसल्याचे दिसते.. तर एक भक्त त्याच्यासमोर हात जोडून काहीतरी विनवणी करत आहे.. अनेक वेळा बाबा भक्तांना व्यासपीठावर बोलावतात व त्यांची मजाक उडवतात दरम्यान रागात एखाद्या भक्ताने काही फेकून मारलं तर बाबांच्या डोक्याला लागू नाही या कारणाने हेल्मेट घातल्याच्या अनेक कमेंट इथे नेटकऱ्यानी व्हिडिओ पाहण्या दरम्यान केल्या..मात्र हे खरं नाही..

वाढदिवसा निम्मित भक्ताने दिले मोठे गिफ्ट | Bageshwar Dham helmet news

खरं पाहिलं तर आज बाबांचा वाढदिवस आहे व अनेकांनी बाबांना वेगवेगळ्या गिफ्ट दिले आहेत..वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात गिफ्ट दिल्याचे दिसते काही.. लोकांनी त्यांना पैसे गिफ्ट दिले आहेत तर काही लोकांनी त्यांना वेगवेगळे वस्त्र तसेच वेगवेगळ्या वस्तू भेट दिलेल्या आहेत.. मात्र एका भक्ताने बाबाच्या वाढदिवसानिमित्त एक हेल्मेट गिफ्ट दिले आहे.. त्यामुळे भाऊक होऊन भक्तांचा मान राखण्यासाठी बाबांनी हेल्मेट घातलं आहे

बाबांचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भक्ताने हेल्मेट तर गिफ्ट दिलं पण हेल्मेट गिफ्ट देण्याचं कारणही फार मजेदार आहे.. अनेक वेळा बाबा कथेसाठी विविध ठिकाणी जातात दरम्यान गाडीमधून उतरल्यानंतर बाबांवर लोक फुलांचा वर्षाव करतात.. लोकांनी फेकलेल्या फुलामुळे बाबांना इजा होऊ नये यासाठी बाबांनी हेल्मेट घालूनच गाडीतून उतरावे अशी विनवनी देखील या भक्तांनी केली… पुढे बाबा धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले,तुम्हीच ऐका..बाबांचा विडिओ बघा..

बाबांनी ( DHIRENDRA SHASHTRI ) देखील भक्ताला दिले एक गिफ्ट..

Bageshwar Dham helmet news : बाबांना हेल्मेट गिफ्ट दिलेल्या भक्तांनी फुल फेकणाऱ्या लोकांना पागल देखील म्हटले आहे.. कारण लोकांनी बाबाच्या अंगावर फुल फेकल्यानंतर बाबांना इजा होईल यांचा लोक विचार करत नाही असा या भक्तांचा विचार आहे..

पिकाने चक्क शेतकऱ्याला दिला आवाज – चमत्कारी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुढे बागेश्वर धाम च्या बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी या भक्तांचे मोठे कौतुक केले सोबतच गावाकडे परत जाताना त्यांना प्रसादही दिल आणि वेळोवेळी धामला भेट देण्यासाठी यायचं सल्ला देखील दिला.. हा भक्त आल्यानंतर सर्वांनी यांच्यावर लक्ष द्यावे तसेच आल्यानंतर यांना भेटायला सुद्धा घेऊन यावे असे धीरेंद्र शास्त्री पुढे म्हटले..