Tag Archives: dushkal yadi news

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

dushkal yadi news राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

dushkal yadi news : शेतकरी मित्रांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता राज्यातील या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदती ६ सवलती देखील मिळणार आहेत.तेव्हा हि बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे.हे कोणते तालुके आहेत ? शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती काय आहेत पाहण्या अगोदर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर थेट मोबईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

यंदाच्या खरिपात राज्यात जुलै,ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बहुतांश तालुक्यात अल्पसा पाऊस झाला त्यामुळे त्यांच्या हातून शेतीपिके कायम गेले,त्यांचे मोठे नुकसान झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ अली.ज्यावेळी राज्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता त्यावेळी राज्य सरकारने आम्ही दुष्काळ जाहीर करू असे सांगितले होते आणि आता सरकारने त्यांचा शब्द पळत राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

या दुष्काळीचा शासन निर्णय ३० आक्टोबर २०२३ रोजी पारित करण्यात आला असून पात्र जिल्हे व तालुके यांची यादी जाहीर करण्यात अली आहे.दुष्काळ जाहीर करत असताना त्याला दोन भागात विभागले असून गंभीर व माध्यम स्वरूपाचा जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील आणखी काही जिल्हे होणार दुष्काळी जाहीर

हा दुष्काळ एकूण १५ जिल्ह्यात लागू करण्यात आला असून त्यामध्ये २४ जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा तर १६ जिल्ह्यात माध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.ज्याची यादी खाली दिली आहे.

अ.क्रजिल्हेगंभीर दुष्काळमध्यम दुष्काळ
1नाशिकमारेगाव
सिन्नर
येवला
2 पुणे मारेगाव सिन्नर
येवला
शिरूर घोडनदी
दौड
इंदापूर
3नंदुरबार नंदुरबार
4धुळे शिंदखेडा
5जळगावचाळीसगाव
6 जालना भोकरदन
जालना
बदनापूर
अंबड
मंठा
7बुलढाणा
8छ.संभाजीनगर छ.संभाजीनगर
सोयगाव
9बीड वडवणी
धारूर
अंबेजोगाई
10लातूर रेणापूर
11धाराशिव वाशी
धाराशिव
लोहार
12सोलापूर बार्शी
माळशिराज
सांगोला
करमाळा
माढा
13सातारा वाई
खंडाळा
14कोल्हापूर हातकणंगले
गडहिंगज
15सांगलीशिराळा
कडेगाव
खानापूर
विटा
मिरज
152416