Tag Archives: free scooty yojana maharashtra

tvs scooty : आता मुलींना मिळणार मोफत स्कुटी – लगेच अर्ज करा.

राणी लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून आता सायकल ऐवजी ( tvs scooty ) स्कुटी वाटप होणार

आता राज्यातील मुलींना tvs scooty अगदी मोफत मिळणार आहे.मित्रानो आज आपण याच नवीन केंद्र सरकारच्या योजने बाबत माहिती घेणार आहोत.या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी म्हणजेच स्कुटी मिळविण्यासाठी कुठे अर्ज करायचा ? कोण कोणते कागदपत्रे लागणार? कोणत्या मुलींना हि स्कुटी योजना मिळणार ? योजनेत पात्र होण्यासाठी किती मार्क पाहिजेत ? चला तर या योजने बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

खरचं अशी कोणती योजना आहे का? आहे तर ती कधी लागू होणार? ती पूर्णपणे मोफत आहे कि काही पैसे तुम्हाला भरावे लागणार? हे सविस्तर माहिती पाहूया मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवीन योजनेची माहिती अगदी मोफत तुमच्या मोबाइल वर पाहिजे असेल तर ,तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

योजनांची माहिती मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो या योजनेचं नाव राणी लक्ष्मीबाई योजना असून या योजनेच्या माध्यमातू फक्त मुलींनाच या स्कुटीचा लाभ मिळणार आहे.मित्रानो काही वर्ष अगोदरची परिस्थिती पहिली तर महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.त्यांना चूल आणि मुल हे सांभाळावं लागत होत,आता मात्र परिस्थिती फार बदलली असून सरकार आता मुलीच्या शिक्षणावर फार लक्ष देत आहे.

मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सरकारची tvs scooty योजना

सरकार मुलींसाठी काहीतरी नवीन योजना घेऊन येत आहे.आज प्रत्येक क्षेत्रात मुली नाव कमावत आहे.बऱ्याच मुली अभ्यासात फार हुशार आहेत मात्र बऱ्याच मुलीची गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही. यावर सरकारने तोडगा काढत शिष्यवृत्ती लागू केली त्यामुळे मुलीचे शिक्षण सोपे झाले.

मुलींना सर्वस्वी स्वावलंबी बनविण्यासाठी आता सरकार काम करत असून आता राज्य व केंद्र सरकार अशा होतकरू मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे.मित्रानो मुलींना या अगोदर सरकार कडून सायकल वाटप झाल्या हे तर तुम्हाला माहीतच आहे मात्र आता राणी लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून आता सायकल ऐवजी ( tvs scooty ) स्कुटी वाटप होणार आहेत.

३० जून पासून सर्व पॅनकार्ड झाले बंद – स्टेटस पहा आणि
कार्ड सुरु करण्यासाठी इथे क्लिक करा

देशात मुलींच्या अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता तसेच मुलींना दूरवर कॉलेज ला पैदल जावे लागते तसेच एकटी मुलगी सायकल पेक्षा स्कुटीचा वापर करून वेळेत सुखरूप ये जा करू शकेल हा उद्देश ठेऊन सरकार हि योजना राबविण्याचा विचार करत असावा.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ ? योजनेसाठी पात्रात काय?

हि योजना पदवी व त्यावरील शिक्षणाकरिता लागू असून हे शिक्षण घेत असलेल्या फक्त मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.खालील काही पात्रतेच्या अटी शर्ती लागू राहतील.

  • मुलीचे वय हे १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • मुलींनी १० वी किंवा १२ वी मध्ये ७५ % वर मार्क घेतलेले असावे.
  • मुलीचे पदवी किंवा त्यावरील शिक्षणासाठी ऍडमिशन असावे.

मुलगी उत्तर प्रदेश राज्याची रहिवाशी असावी. कारण सध्या हि योजना फक्त याच राज्यासाठी लागू असून लवकरच राज्य सरकार देखील हि योजना राज्यत लागू करण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

१ ) मुलीचे आधार कार्ड

२ ) मुलीचा उत्पन्न दाखला

३ ) मुलीचा पत्त्याचा पुरावा

४ ) तिचे १० वी आणि १२ वी प्रमाणपत्र

५ ) पदवी किंवा पदव्युत्तर प्रवेश पत्र अनिवार्य

६ ) मोबाईल नंबर

७ ) पासपोर्ट आकाराचा फोटो

८ ) जन्म प्रमाणपत्र

९ ) शिधापत्रिका

१० ) बँक खाते पासबुक

योजनबाबत थोडक्यात महत्वाची माहिती


योजनेचं नाव
राणी लक्ष्मीबाई स्कुटी योजना

योजेच वर्ष
२०२२-२३

कुणी सुरु केली
मुख्यमंत्री उत्तर प्रदेश ( योगी आदित्यनाथ )

लाभार्थी
उत्तर प्रदेशातील पात्र मुली

अफिशियल वेबसाईट
https://basiceducation.up.gov.in/