kanda bajar bhav रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
kanda bajar bhav : तुम्हला तर महित्च अहे कि,मगिल कहि दिवसा अगोदर शेतकर्याना टोम्याटोला उचांकी दार मिळाला होता आता पुन्हा एकदा कांद्याला चांगला दर मिळत असता असताना kanda bajar bhav पाडण्याचे षडयंत्र सरकार करत आहे.चला तर पाहूया पाहूया सविस्तर बातमी मर त्या अगोदर जर तुम्हाला अशाच बाजार भाव व योजनेची माहिती थेट मोबाइलला वर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
टोमॅटो नंतर आता कांद्याच्या भावात थोडी वाढ होत असल्याचं लक्षात येताच केंद्र सरकारचे मात्र त्यावर मोठा निर्णय घेतला असून आता कांद्याचे तर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलेले असून शेतकऱ्यावर पुन्हा सरकारने निशाण धरला आहे.आता टोमॅटो निर्यातीवर सरकारने ४०% निर्यात शुल्क लागू केला आहे.त्यामुळे कांदा निर्यातीला आता थांबा लागला आहे.
मागील काही वर्षाचा विचार केला तर शेतकरी चांगलाच कर्जाच्या बोझ्याखाली दाबला आहे कारण मागील २ वर्षात अतिवृष्टी,पूर परिस्थिती तसेच यावेळी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत आहे.हेच काय तर मालाला चांगला भाव मिळत नाही.सरकार जास्त वेळेला शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेताना दिसतात.
हा निर्णय देखील शेतकरी विरोधी असून यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.देशात कांद्याला योग्य भाव मिळत नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगला दार मिळत आहे.यामुळे देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेर कांदा निर्यात करून जास्त पैसे मिळू शकतात आणि कांदा बाहेर निर्यात होऊ लागल्यास देशात कांदा दर वाढू शकतो व शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला दर मिळू शकते.
सध्या kanda bajar bhav काय ?
सध्या कांद्याला चांगला दर लागत असून नाशिक सह काही ठराविक बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला २५०० ते २८०० रुपये असा बाजार भाव लागत आहे.पुढे याच कांद्याला ३ ते ४ हजार अशा चांगला दर मिळणार होता मात्र सरकारच्या या निर्णयामुळे आता कांदा भाव आणखी वाढणार नाही हे मात्र खरं आहे.