Tag Archives: kishor mudra

how to online Apply Mudra loan in 2023 : मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसायिकांना मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज,असा कारा ऑनलाईन अर्ज

10 मिनिटात करा मुद्रा लोन साठी ऑनलाईन अर्ज | how to online Apply Mudra loan in 2023

how to online Apply Mudra loan in 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,तुमच्यासाठी केंद्र सरकारची अतिशय महत्वाची योजना घेऊन आलो आहोत.या योजनेचं नाव आहे मुद्रा लोन. हि योजना Mudra loan online Apply २०२३ मध्ये कशी मिळवायची.त्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून सांगनार आहोत.विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून व्यावसायिकांना खूप कमी व्याजदरात कर्ज उपलब्द करून दिल जाते.तेव्हा how to online Apply Mudra loan in 2023 कशी करायची? हे लोन कोणाला मिळणार? किती मिळणार? आता या योजनेबद्दल सविस्तर समजून घेऊया नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे समजून घेऊया .

प्रधानमंत्री Mudra Loan Scheme २०२३ काय आहे?

how to online Apply Mudra loan in 2023 :- प्रधानमंत्री Mudra Loan Scheme हि योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली असून २०१५ मध्ये तिला मंजुरी देण्यात आली आहे.२०१५ पासून हि योजना सुरु केली असून विविध व्यवसायासाठी या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्द करून देण्यात येते.समाजातील महिला व युवकांना या योजनेचा विशेष फायदा होत असून त्यांना खेळ,शेती,शिक्षण व व्यवसायासाठी कर्ज दिलं जाते.

२०२३ ची सर्वात मोठी योजना – २५ लाखाचं पॅकेज कोणाला? govardhan govansh yojana 2023

ग्रामीण भागातील तरुणांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हि योजना मदत करते. या योजनेच्या माध्यमातून खूप कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.व ऑनलाईन पद्धतीने यासाठी प्रक्रिया केली जाते.भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचं ध्येय समोर ठेऊन हि योजना काम करते .यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन चे प्रकार | Type Of Mudra Loan

प्रधानमंत्री मुद्रा लोन चे मुख्य ३ प्रकार आहेत.( Type Of Mudra Loan ).हे माणसाच्या वयाच्या हिशोबाने विभागले आहेत. मुद्रा लोणच्या प्रकारा नुसार मिळणारी रक्कम व त्यासाठी लागणारे व्याजदलागू करण्यात आलेले आहेत.या संबंधित यादी खालील प्रमाणे रकान्यात दर्शविली आहे.शिशु वयातील मुलांना sbi mudra loan apply online 50,००० साठी अर्ज करता येऊ शकतो त्याचा सिव्हिल पाहून त्यांना कर्ज उपलब्ध केले जाते.

लोन प्रकारलोन रक्कम व्याजदर
१) शिशु लोण ५० १०% ते १२ %
२) किशोर वयीन लोन ५० हजार ते ५ लाख १४% ते १७%
३) तरुण लोन ५ ते १० लाख १६%

pradhanmantri mudra loan yojna उद्देश काय? समजून घ्या

ग्रामीण भागातील तरुणांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हि योजना मदत करते. विविध राज्यातील नागरिकांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचं ध्येय समोर ठेऊन हि योजना काम करते.भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करणे हा अतिशय महत्वाचा उदिष्ट असून .अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संबंधित घटकांचे बळकटीकरण गरजेचं असल्या कारणाने तरुणांना नवीन व्यवसाय व व्यापार वाढीसाठी हि योजना मदत करणार आहे.

mudra loan साठी आवश्यक पात्रता काय? कोणाला मिळू शकते मुद्रा लोन

मुद्रा लोन प्रत्येकालाच दिले जाते असे नाही.ज्या कोणाला हे मुद्रा लोण मिळवायचे त्यांना खालील पात्रता पूर्ण करणे गरजेचं असते अन्यथा तुम्हाला हे लोन मिळत नाही किंवा या लोन साठी अर्ज केल्यास तो अर्ज अपात्र केला जातो.अर्जदार गुन्हेगार असला किंवा न्यायालयाने त्याला दोषी ठरविलेले असल्यास त्याचे लोन ना मंजूर केले जाते.

१) अर्जदाराचे किमान वय १८ वर्ष असावे.
२) अर्जदार बँकेचा नियमित खातेदार असावा.
३) अर्जदार थकीत नसावा.
४) अर्जदार गुन्हेगार नसावा किंवा न्यायालयाने त्याला दोषी ठरविलेले नसावे.
५) अर्जदार कोणताही छोटा मोठा उद्योग करणारा असल्यास प्राधान्य.

how to online Apply Mudra loan in 2023 and document | या कागदपत्राची असेल आवश्यकता

मुद्रा लोन घ्यायचं असल्यास तुम्हाला काही कागदपत्राची आवश्यकता लागणार आहेत.हि संपूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला हे लोन दिलं जाणार नाही.हि संपूर्ण कागदपत्र तुम्हाला नमुना अर्जासोबत जोडून, बॅंकेत अर्ज सादर करावा लागणार आहे.या कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

१) मुद्रा लोन नमुना अर्ज
२) आधार कार्ड
३) पॅनकार्ड
४) मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
५) इतर बँकेचे निल दाखले
६) रहिवाशी दाखल
७) उत्पनाचा दाखला
८) जातीचा दाखला ( st / sc असल्यास )
९) कलर पासपोर्ट साईज फोटो

चला तर पाहूया मुद्रा लॉनसाठी ऑनलाईन अर्ज ( how to online Apply Mudra loan in 2023 ) कसा करायचा? त्याच प्रक्रिया काय ?

Mudra loan online Apply करण्यासाठी खालील प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे.ती प्रक्रिया तुम्ही स्टेप बाय स्टेप करत जा.
सर्वात पहिले तुम्हाला कोणत्याही बँकेच्या ऑफिसिअल पेजवर जायाचं आहे.त्यानंतर website वरील मेनूमध्ये तुम्हाला loan हे ऑपशन दिसेल किंवा mudra loan हे option दिसेल.त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता समोर तुम्हाला मुद्रा लोणचे ३ प्रकार दिसतील .जे खालील प्रमाणे असतील.


१) शिशु लोन (Shishu mudra )
२) किशोर लोन ( , )
३) तरुण लोन ( tarun mudra )


आता या यापैकी तुम्हाला लागू असलेल्या लोन option क्लिक करा
पुढे एक नवीन page उघडेल त्यावर तुमची संपूर्ण माहिती भरा.
माहिती भरून झाल्यावर व मागितलेली संपूर्ण कागदपत्र अपलोड केल्यानंतर sabmit बटन दाबा.
किंवा वरील कोणताही एक ऑपशन क्लिक केल्यानंतर डाउनलोड pdf फॉर्म असं ऑपशन आल्यास ते डाउनलोड करून संपून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासोबत बँकेत जमा करा .
आता लवकरच बँक तुम्हाला संपर्क करून समोरील प्रक्रिया पूर्ण करून पुढील ३० दिवसात लोन उपलब्ध करून देईल.

मुद्रा लोन साठी अर्जाचे काही नमुने खालील प्रमाणे आहेत

शिशु मुद्रा लोन साठी अर्ज नमुना-Application_Form_for_Shishu

सर्वांसाठी लागू असलेला अर्जाचा नमुना mudraa loan apllication form