Gas Cylinder Rate-गॅस मिळणार फक्त अर्ध्या किमतीमध्ये
Gas Cylinder Rate : -मित्रानो,गॅसच्या दरामध्ये आता मोठी वाढ झाली आहे मात्र घाबरू नका आता लवकरच ह्या गॅसच्या किमती कमी होणार आहेत.प्रथम १० राज्यामध्ये LPG GAS हा ७५० रुपयाला मिळणार आहे.तुम्हाला माहित आहे सध्या हा गॅस ११०० ते १२०० रुपयाला विकला जातो.
तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि अशाच योजना व शेती विषयक संपूर्ण मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा खाली ग्रुपची लिंक दिली आहे.
मित्रानो आता सबसिडीमधे ५०% वाढ होणार असून लवकरच पहिल्या १० राज्यात हा निर्णय लागू होणार आहे.हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.खरं तर १६ जून पासून हा निर्णय लागू झाला असून आता थेट हि सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.मात्र तुम्हाला LPG गॅस बुकिंग करूनच भरून घ्यावा लागणार आहे नाहीतर हि सबसिडी तुम्हाला मिळणार नाही.
Lpg gas rate आता गॅस मिळणार फक्त ७५० रुपयामध्ये – या राज्यात झाला दर लागू
Lpg gas rate मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि,आता घरातील गॅस हा आता आपली प्रथम गरज झाली आहे.कारण आता सर्वांचा स्वयंपाक फक्त गॅस वरच होऊ लागला आहे.पूर्वी प्रमाणे आता चुली किंवा लाकडे आता वापरात नाहीत. त्यामुळे आता प्रत्येक गावातील गरिबातील गरीब कुटुंब देखील गॅसचा वापर करतात.
मात्र तुम्हाला माहीतच आहेत कि आता गॅसचे भाव हे गगनाला भिडले आहे.पूर्वी हा गॅस फक्त ४५० रुपयाला मिळत होता मात्र आता हा गॅस १२०० रुपयांपर्यत पोहचला आहे.गॅसच्या किंमती ३ पटीने वाढल्या आहेत.त्यामुळे आता सर्वसामान्य कुटुंबाला गॅस परवडेनासा झाला आहे.या कारणाने राज्यातील सर्वसामान्य माणसात चांगलाच रोष निर्माण होत आहे.
ह्या योजना व शेतीविषयक माहिती,योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली लिंक दिली आहे.
या सर्वांचा विचार करता तसेच २०२४ ची निवडणूक जवळ येत असताना मात्र सरकार नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असताना lpg गॅस किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र ह्या किमती संपूर्ण राज्यात कमी होणार नाहीत ,सुरुवातीला काही तुरळक राज्यात GAS Rate कमी केले जाणार आहेत.
मित्रानो आता ११०० रुपयांच्या वर गॅसचे भाव जात असताना मोठी आनंदाची बातमी अशी कि आता हि LPG GAS हा फक्त ७५० रुपयाला मिळणार आहे.कारण आता गॅस वर मोठी LPG Gas Subcidy लवकरच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती समोर अली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे खूप मोठे फायदे आहेत. कारण जर आपण स्वता घरगुती गॅस खरेदी करायला गेलो तर १४ किलो वजनाचा गॅस हा आपल्याला ४५०० ते ५००० हजारापर्यंत मिळतो . तर प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून हा गॅस फक्त २५० ते ५०० रुपयात मिळतो. या व्यतिरिक्त आणखी काही फायदे खाली दिले आहे
Pradhanmantri Ujjwala Yojana कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:
१) सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव – १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५० रु.