Tag Archives: Majhi Kanya Bhagyashri Yojna

Majhi Kanya Bhagyashri Yojna : 1 मुलगी असेल तर मिळणार १ लाख रुपये – लगेच अर्ज करा

Majhi Kanya Bhagyashri Yojna माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप

Majhi Kanya Bhagyashri Yojna हि शिंदे सरकारची फार महत्वाची योजना आहे.आता या योजनेतून तुम्हाला १ लाख मिळू शकतात.तुम्हाला याबाबत माहित आहे का? नसेल तर लगेच हे एक काम करा आणि मिळवा तब्बल १ लाख रुपये.तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे अगदी खरं आहे.चला या योजने बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मात्र जर अशाच नवनवीन योजना व शेतीची माहिती ना चुकता जर थेट मोबाईल वर पाहिजे असतील तेही अगदी मोफत तर तुम्ही आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करू शकता .ग्रुप जॉईन केल्यास नवीन योजना आल्यास तुम्हाला मेसेज द्वारे कळविल्या जाईल.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मागील काही वर्षांचा विचार केला तर मुलींची संख्या मुलाच्या प्रमाणात फारच कमी झाली होती आणि मग मात्र मोठ्या अडचणीला समोर जावं लागत होत.आता मात्र परिस्थिती बदलत चालली आहे. आणि मुलींची संख्या प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकार या योजनेच्या माध्यमातून काम करताना दिसत आहे.

मागच्या तुलनेत मुलींची संख्या टक्केवारी सध्या वाढली आहे आणि या मागे लोकांची समजदारी तर आहेच आणि सोबतच सरकारची Majhi Kanya Bhagyashri Yojna हि फायदेशीर ठरत आहे.मुली बद्दल नकारात्मक विचार सारणी बदलावण्यासाठी हि योजना आता काम करत असून सरकार नागरिकांना मोठी रक्कम पुरस्कार म्हणून देत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

१) नमुना अर्ज

२) अर्जदाराचे आधार कार्ड .

३) आई / मुलीचे बँक खाते

४) पात्याचा पुरावा असणारे ओळखपत्र

५) उत्पनाचा दाखल

६) पासपोर्ट साईज फोटो

७) मोबाईल नंबर

कोणाला मिळणार लाभ? कोण आहे पात्र ?
इथे क्लिक करून बघा

या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तुम्हाला फक्त १ मुलगी असावी लागेल.तसे पहिले तर २ मुलींसाठी देखील हि योजना लागू आहे मात्र असे झाल्यास १ लाख न मिळत ५० एका मुलींसाठी आणि ५० दुसऱ्या मुलींसाठी दिले जातील.मात्र त्यासाठी काही अटी लागू आहेत त्या अगोदर समजून घेऊया.

एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर मुलीच्या नावावर काढलेल्या खात्यावर १ लाख रुपयाची रक्कम जमा होईल.मात्र एखाद्या महिलेला अगोदर एक मुलगी असेल व दुसरी मुलगी झाल्यावर व त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास ५० -५० हजार दोन्ही मुलीला सरकार देईल.

आता गॅस मिळणार फक्त अर्ध्या किंमतीमध्ये-केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इथे पहा सविस्तर माहिती