pune crime news : प्रियसीला भेटण्यासाठी त्याने रचला प्लॅन आणि लोकांनी त्याला ..
pune crime news : पुण्यात एक विचित्र असा प्रकार घडला असून पुण्यातील इंदिरानगर मध्ये आधीच “लहान मुले पळवणारी टोळी आली” अशी अफवा पसरवली होती. त्यात अल्पवयीन प्रयसीला भेटण्यासाठी प्रियकर चक्क तिच्या शाळेत बुरखा घालून गेला गेला. पुढे काय घडलं हे जाणून घ्या आधी आपला न्युज पोर्टल जरूर सबस्क्राईब करा.आणि अशाच रोजच्या अपडेट आपल्या थेट मोबईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
भेटण्यासाठी प्रियकर चक्क तिच्या शाळेत बुरखा घालून आला होता परंतु त्याचा हा जुगाड,त्याने केलेली आयडिया काही कमी आली नाही.शाळेत जात असताना त्या तरुणावर परिसरातील नागरिकांना संशयाला आणि त्याला पकडले. त्या मुलाला पकडल्यानंतर मात्र वेगळीच अपवाद सगळीकडे पसरली, बघता बघता लहान मुले पळवणारी टोळी आली अशी अफवा परिसरात पसरली.या परिसरातील अनेकांनी या तरुणावर हात साफ करून घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे तरुणाची मोठी फजिती झाली.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या इंदिरानगर मध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. प्रियकराचे नाव विजय आहे, मिळालेल्या माहितीनुसार विजयाचे आदर्श इंदिरा नगर परिसरातील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं.कधी मधी दोघेही एकमेकांना भेटून फिरण्यासाठी बाहेर जात होते.
हि बातमी वाचली का ? viral news : कपडे धुवायला गेलेल्या ३ मुलीसोबत घडली
काही दिवसांनी दोघांच्या प्रेमाचे एकमेकांच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही समज देऊन एकमेकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. प्रियाला भेटता येत नसल्याने विजय अस्वस्थ झाला होता. त्याला काहीही करून तिची भेट घ्यायची होती.
मात्र दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे विजय तिला उघडपणे भेटू शकत नव्हता अखेर त्याने भलताच प्लॅन रचना, कोणाला ओळख येऊ नये म्हणून तो चक्क बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा प्लॅन आखला.कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने पायात लेडीज चप्पल देखील घातली होती.
मात्र त्याचा हा प्लॅन फसला मुलं चोरणाऱ्या टोळीचा मेंबर समजून परिसरातील नागरिकांनी त्याला चोपून काढलं तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र समोर त्याच्या बायांना नंतर पोलिसांनी विजयला बेलवर सोडले आहे.