Tag Archives: Namo shetkari yojna 1st insallment

Namo shetkari yojna 1st insallment नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच खात्यात येणार.

Namo shetkari yojna 1st insallment साठी सरकारने उघडले निधी वितरणासाठी बँक खाते

मित्रांनो तुमच्यासाठी हि बातमी खूप खास आहे कारण आता आता तुमच्या खात्यामध्ये Namo shetkari yojna 1st insallment लवकरच येणार आहे.मित्रांनो या योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट व सोबतच महत्वाचा शासन निर्णय ( GR ) आपण पाहणार आहोत.

या योजनेच्या बाबतीत आता आपण महत्वाची अपडेट पाहणार अहो.मात्र मित्रानो अशाच नवीन योजना व महत्वाच्या अपडेट थेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्य शासनाच्या माध्यमातून pm किसान योजने प्रमाणेच नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ₹6000 वार्षिक मानधन हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांचा मानधन दिला जाणार आहे.

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिला जातो हे तुम्हाला तर माहितच आहे आणि ज्याचा १४ वा हप्ता आता 27 जुलै 2023 रोजी वितरित देखील करण्यात आलेले आहे.नमो शेतकरी योजनेची घोषणा मागील बऱ्याच दिवसा अगोदर करण्यात आली. त्याचा GR देखील प्रसिद्ध झाला.त्यानुसार पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी आता या योजनेसाठी पात्र केले जाणार तशी माहिती देखील देण्यात अली.

नमो शेतकरी योजनेसाठी ४००० कोटी निधीची मागणी.

याच्यासाठीचा लेखाशीर्ष तयार झाला,सोबतच पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.आणि या योजनेचा पहिला हप्ता हा pm किसानच्या हप्त्याबरोबर येणार अशा चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र याचं वितरण झालं नाही.
आज एक अतिशय महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

आणि योजनेच्या वितरणाचा निधीसाठी राज्य शासनाने एक मध्यवर्ती खाते उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेला निधी हा आता खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल आणि केवायसी झालेल्या,सर्व पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खात्यामधून थेट अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल.

मित्रांनो लवकरच आता राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याची याची तारीख जाहीर केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम पाठविली जाईल. तर हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हा GR डॉनलोड करू शकता.

ekyc केल्याशिवाय मिळणार नाही नमो योजनेचा हप्ता .लगेच ekyc करा
त्यासाठी इथे क्लिक करा.