Tag Archives: old pension yojna

old pension scheme -राज्यात लागू होणार जुनी पेंशन | सरकारचा मोठा निर्णय

old pension scheme साठी हेच कर्मचारी आहेत पात्र -पहा निर्णय काय?

old pension scheme : – मित्रानो,हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.कारण आता पर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती म्हणजे आता जुनी पेंशन पुन्हा लागू केली जाणार आहे. आपण जर केंद्र सरकारचे कर्मचारी असाल अथवा आपल्या कुटुंबातील कुणी व्यक्ती केंद्र सरकारचे कर्मचारी असेल,तर जुन्या पेंशन बाबत तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.


चालला तर पाहूया सविस्तर माहिती.हि पेनशें कोणाला लागू होणार ? कोणते कर्मचारी या योजनेसाठी पात्र होणार ? हि योजना केंद्रासाठी तर आहेच मात्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार काय? याच बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना व माहिती तुम्हाला थेट मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुम्हाला माहीतच आहे कि,मागे बऱ्याचदिवसा पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी काही दिवसाचे आंदोलन देखील केले होते.आणि आंदोलनाचा मुख्य उद्देश होता कि,सध्या बंद असलेली पेंशन योजना परत लागू करावी.मात्र त्यावेळी नुसते आस्वासन दिल्याने अनोदोलन मागे घेतले होते.

आता मात्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक समूहाला Old Pension Scheme निवडण्याचा पर्याय दिला आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, 22 डिसेंबर 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाईल.तसेच एक नवी पर्याय सुद्धा तिथे दिला जाईल तो म्हणजे new pension scheme .आता या पैकी तुम्हाला एक पर्याय निवडता येईल.

Old Pension Scheme हि 22 डिसेंबर 2003 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अधिसूचित करण्यात आली होती. या अगोदरही सर्व कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा लागू होती मात्र ती नंतर बंद झाली होती त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना फार महत्व वाटत नव्हते

जुन्या पेंशन योजना सध्या फक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) कर्मचारी आणि अशा इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात अली आहे.जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यांनाही पेंशन लागू होणार नव्हती मात्र भर्ती प्रक्र‍ियेत प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला होता याच कारणाने त्यांना या योजनेत सामाविस्ट करण्यात आले आहे.मात्र सध्य राज्य सरकारच्या कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेंशन लागू झालेली नाही.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेंशन लागू होणार का?
इथे क्लिक करून पहा नर्णय

३० जून पासून सर्वांचे पॅनकार्ड बंद झाले.तुमचे बंद झाले आहे का?
असे चेक करा करा फक्त २ मिनिटात

old pension news -राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेंशन लागू होणार का?

old pension news – राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

old pension news :- मित्रानो,तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.कारण आता लवकरच केंद्र सरकार प्रमाणे तुमची जुनी पेंशन सुरु होणार आहे. तुम्ही old pension scheme सुरु होण्यासाठी एकवेळ आंदोलन केल होत मात्र त्यावेळी तुमची पेंशन सुरु होईल असे आस्वासन दिल होत.

मात्र त्यावेळी समोर कोणताच पाऊल सरकारने उचलले नव्हते आता नंतर मात्र राज्य सरकार तुमच्या जुन्या पेंशन सुरु करण्याबाबत विचार करत आहे.चला तर जाणून घेऊया जुनी पेंशन old pension scheme बाबतीत सध्या काय अपडेट आहे.खर्च पेंशन सुरु होणार का? होणार तर कधी होणार या बाबतची सविस्तर अपडेट.

मात्र त्याअगोदर जर अशाच नवीन योजना व माहिती तुम्हाला मोबाईल वर अगदी मोफत मिळवायच्या असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .ग्रुपची लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

old pension scheme साठी करावे लागेल हे काम.

मित्रानो,आता तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे ,ते म्हणजे तुम्ही ज्या विभागात काम करत असाल त्या विभागात एक अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज old pension सुरु होण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.कारण केंद्र व राज्य सरकार आता संपूर्ण कर्मचाऱ्याचा आढाव घेत आहे.

हा अर्ज भरून देत असताना तुमच्या बद्दलची संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला त्या अर्जात भरून द्यायची आहे.ज्यामध्ये तुमची वयक्तिक माहिती तुम्हाला भरून द्यावी लागणार आहे.ज्यामध्ये तुमच्या परिवार संबंधित संपूर्ण माहिती मागितली जाणार आहे.हा राज भरून दिल्या नंतर हा संपूर्ण देता राज्य व केदार सरकारला पाठवला जाईल.

old pension news : मित्रानो हा अर्ज भरून दिला तरच पुढील जुन्या पेन्शनची कारवाही केली जाईल असे सांगितले जात आहे.त्यामुळे तुम्ही पंचायत समिती,तहसील ,जिल्हा परिषद,किंवा इतर विभाग अंतर्गत काम करत असाल तर लगेच चौकशी करून हा राज भरून द्या.हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे.

आता २०२४ ची निवडणूक जवळ येत आहे,आणि आता पुढील निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे,त्यासाठी सरकार विविध योजना नागरिकांना देत आहे.असे असताना जुनी पेंशन लागू होण्याची मोठी शक्यता आहे.

Lpg gas rate :- आता गॅस मिळणार फक्त अर्ध्या किंमतीमध्ये-केंद्र सरकारचा मोठा निर्णय