Tag Archives: Pan Card Aadhar Card link

Pan Card Aadhar Card link करा फक्त २ मिनिटात-तुमचे पॅन कार्ड बंद झाले आहे का? असे चेक करा | pan card active or not how to check?

Pan Card Aadhar Card link करा फक्त २ मिनिटात मोबाईल मध्ये तेही घरच्या घरी

तुम्ही आमचा अगोदरचा लेख वाचला असेल.मित्रानो आता सावधान,जर तुम्ही तुमचे Pan Card Aadhar Card link केले नाही तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड व ६ महिने ते १ वर्षाचा कारावास होऊ शकतो.कारण मागील एका वर्षांपासून आयकर विभाग वारंवार सूचना देत होते व आधार कार्ड सोबत पॅनकार्ड लिंक करून घ्या असे सांगत होते.

  1. गाय गोठा अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  2. Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.


मात्र नागरिक याची दखल घेत नव्हते.त्यांनंतर त्यांनी ३० जून २०२३ हि आधार व पॅन लिंक करण्यासाठी अंतिम तारीख दिली होती.ती तारीख आता निघून गेली आहे.आणि आता जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड कोणत्याही व्यवहारासाठी वापरले तर मात्र तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.अशीच नवीन योजना व शेती विषयक माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.त्याची लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

ज्या प्रमाणे आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र मानले जाते त्यापेक्षाही अति महत्वाचे कागदपत्र म्हणजे आता पॅनकार्ड आहे.कारण तुमच्या आर्थिक व्यव्हारासी ते संबंधित असून आता आयकर विभाग पॅनकार्ड आधार सोबत न जोडल्यास मोठी कार्यवाही करणार आहे हे लक्षात घ्या.

चला आता अगोदर आपल्याला आपले Pan Card Aadhar Card link आहे का ते चेक करून घ्यायचे आहे.आता मित्रांनो हे चेक करण्यासाठी तुम्हाला पुढील लिंक क्लिक करायची https://www.incometax.gov.in/ या वेबसाईट वर आल्यावर तुम्हाला अनेक ऑपशन दिसतील.या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं.

खाली तुम्हाला Quick Links असे नाव दिसेल आणि त्याखाली इथे तुम्हाला भरपूर अशा लिंक दिसत असतील. इथे Verify Your PAN हा ऑप्शन दिसेल आता त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज उघडेल आता इथे तुम्हाला इथली संपूर्ण माहिती भरायची आहे जासी कि तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे.

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो भरून घ्या त्यानंतर तुमचं पूर्ण नाव तुमच्या पॅन कार्ड वरती जसं पूर्ण नाव असेल ते तिथे टाईप करायचे आहे. त्यानंतर तुमची जन्म तारीख योग्य पद्धतीने निवड आता त्यानंतर मोबाईल नंबर टाकून झाल्यावर Continue या बटन वर क्लिक करा.

आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार-मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय.तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच लाभ घ्या.इथे क्लिक करा.

आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी आलेला दिसेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे .आणि त्यानंतर खाली व्हॅलडेड बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही वेलेटेड बटणावर क्लिक कराल तर तुम्हाला इथे दाखवेल की तुमचं पॅन कार्ड हे चालू आहे का बंद आहे.

आता तुम्हाला हिरव्या रंगामध्ये एक मेसेज दिसत असेल.ते वाचल्यास इथे तुम्हाला “Pan card र्ड ऍक्टिव्ह अँड डिटेल्स” असे दाखविल्यास तुमचं पॅन कार्ड चालू आहे हे समजून घ्या.जर असे दाखवत असेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही,काळजी करण्याचं कारण नाही.
जर तुमचे पॅनकार्ड बंद असेल तर लाल अक्षरांमध्ये pan card not active असे दिसेल.जर तुमचे कार्ड बंद असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे. लक्षात ठेवा आता तुमचे तुमचं पॅन कार्ड हे बंद आहे त्याला तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे.ज्यांचं पॅन कार्ड हे बंद झालं असेल तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड हे आधार काढला लिंक करणे गरजेचे आहे आणि तेव्हाच त्यांचं पॅन कार्ड हे चालू होईल. अन्यथा तुमच्यावर केस लागू शकते.
पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी इथे क्लिक करा