Tag Archives: panjabrao dakh

Big News-पंजाबराव डख लाईव्ह | पंजाब डख हवामान अंदाज | panjab dakh | panjabrav dakh havaman news

panjab dakh :- नमस्कार शेतकरी मित्रानो,चला तर जाणून घेऊया कोणत्या भागात कसा पाऊस होणार आहे.कुठे गारपीट होणार कुठे वादळ सुटणार जाणून घेया संपूर्ण माहिती.आता खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर पोहचला आहे.आणि शेतकरी पेरणीपूर्व संपूर्ण काम आटोपून घेत आहे.आता प्रत्येक शेतकऱ्याचा एकच प्रश आहे कि,मान्सून ( monsoon ) आगमन कधी होणार? आता मात्र शेतकऱ्याची काळजी मिटली आहे कारण आता पंजाब डंख ( panjabrao dakh ) यांनी हवामान अंदाज आजचा वर्तविला आहे. त्यात dakh यांनी येत्या काही दिवसातील अंदाजा सोबत मान्सून चे आगमन कधी येणार हे देखील सांगितलं आहे.रोजच youtube वर पंजाबराव डख लाईव्ह येतात व संपूर्ण पावसाचा अंदाज सांगतात.

मोठी बातमी-शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे-इथे अर्ज करा


panjabrao dakh live: शेतकरी मित्रानो आजपासून पुढील ३ दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी हि वर्तवली आहे.ज्यात २७,२८, २९, मे २०२३ दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.तसेच सध्या शेतकरी (Farmers) हा २०२३ च्या मान्सूनकडे (Mansoon) लक्ष लावून बसला असून, या वर्षाला मान्सून राज्यात कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहे.मात्र तुम्ही हे अंदाज बांधण्याची अजिबात आवशकता नाही, कारण पंजाबराव डंख वामान अभ्यासक यांनी मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे सांगितले आहे.तसेच उद्यापासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील पंजाब डख यांनी वर्तवली आहे.

panjab dakh म्हणतात या तारखेत जोरदार पाऊस

panjabrav dakh patil weather today :- तर येत्या 27, 28, २9 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून,काही जिल्ह्यात जोरदार गारपिटीचा इशारा दिला आहे.जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील जोरदार मुसळधार पाऊस पडणार असल्याचे पंजाब डख म्हणाले.

तर 8 जून रोजी मान्सून हा अंदमान निकोबार बेटात हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लागेल व पहिल्या काही दिवसातच पेरणी योग्य पाऊस होईल असे मत डंख यांनी मांडले आहे.

सरसकट पीकविमा झाला मंजूर फक्त हे १२ जिल्हे पात्र – बघा यादी

panjab dakh :- २०२३ या वर्षात यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज panjab dakh यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्याप्रमाणावर जोरदार मुसळधार पाऊस झाला हे तर तुम्हाला माहीतच आहे.मात्र या वर्षात कसा पाऊस असेल या बाबत डंख यांनी माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होत.त्यातून शेतकरी सावरत नाही तो, रब्बी हंगामात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली व रब्बी हंगामात देखील बरच नुकसान झालं.एव्हढाच नाही तर मार्च आणि एप्रिल २०२३ सुद्धा जोरदार पावसात गेला.त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे कि,खरिपात कसा पाऊस असणार.पंजाब डंख हवामान अंदाज हा नेहमी खरा ठरतो.त्यात डंख यांची स्पष्ट सांगितले आहे कि यंदाचा मॉन्सून चांगला असून जून जुलै मध्ये पाऊस कमी असेल मात्र आगष्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीचा शक्यता असेल.

पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर व Whatsapp group

panjab dakh :- बऱ्याच वेळेला शेतकऱ्याना हवामान विषयक सल्ला पाहिजेत.तसेच बऱ्याच लोकांना पंजाब डंख यांचा-पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group नंबर पाहिजे कारण शेतकऱ्याना डंख साहेबाला बोलायचं असते.मात्र त्यांचा नंबर कोणीच शेतकऱ्याना उपलब्द करून देत नाही.

आम्ही तुम्हाला पंजाब डंख यांचा मोबाईल नंबर देणार आहोत, मात्र साहेबांनी जर फोन उचलला नाही तर जास्त वेळा त्यांना कॉल करू नका कारण ते जास्तीत जास्त वेळ कार्यक्रमात असतात ..
आम्ही तुम्हाला साहेबांचा whatsapp group नंबर देखील देणार आहोत ते देखील तुम्ही लिहून घ्या

खालील रकान्यात पंजाब डंख साहेबांची संपूर्ण माहिती दिली आहे..

अ. क्र.विवरणविवरण
1नावपंजाब डख
2गावगुगळी धामणगाव
3तालुकाशेलू
4जिल्हापरभणी
5Whatsapp group915810****
6 मोबाईल नंबर915810****

panjab dakh :- पंजाब डंख यांचा मोबाईल नंबर वेबसाइट वर टाकण्यास मनाई केली आहे. तेव्हा त्यांचा नंबर पाहिजे असल्यास आमचा whatsapp group जॉईन करून “आम्हाला साहेबांचा नंबर पाहिजे” आम्हाला असा मेसेज करा.
आमचा whatsapp grop चा logo वर दिसतच आहे तो क्लिक करा आमचा ग्रुप जॉईन होईल किंवा खाली ग्रुप लिंक दिली आहे …धन्यवाद

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp group

https://chat.whatsapp.com/D3A0eohzVww3DgO36EeY8o

पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp group
पंजाब डख हवामान अंदाज