Tag Archives: pashu kisan credit card yojna

pashu kisan credit card yojna ह्या ६ बँकच देतील किसान क्रेडिट कार्डवर कर्ज

pashu kisan credit card yojna आता शेतीपूरक व्यवसाय करा बिन्दास्त.

pashu kisan credit card yojna :- त्यानंतर महत्त्वाचा विषय ते म्हणजे कोणकोणत्या सहा बँका याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर त्या सगळ्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे. मात्र हे कर्ज जर तुम्हाला पाहिजे असेल तर मात्र तुमचं खाते या बँकेत असणे गरजेचं आहे.तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

pashu kisan credit card yojna

त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI BANK ) त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक नंतर ( HDFC ) एच डी एफ सी बँक, ॲक्सिस बँक बँक ऑफ बडोदा आणि ( ICICI BANK ) आय सी आय सी आय या सहा बँकात जर तुमचे खातं असेल तर तिथे तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

अ. क्र. बँक
1स्टेट बँक ऑफ इंडिया
2पंजाब नॅशनल बँक
3एच डी एफ सी बँक
4ॲक्सिस बँक
5आय सी आय सी आय बँक
6बँक ऑफ बडोदा
pashu kisan credit card bank list

Pm kisan final list यादी आली राजयोतील ३५ लाख शेतकरी झाले अपात्र पहा तुमचं स्टेटस

pashu kisan credit card yojna आता जनावरे घेण्यासाठी ७५% अनुदानावर मिळणार कर्ज

pashu kisan credit card yojna आता गाय,म्हैस,कोंबडी पालन करणे झाले सोपे

pashu kisan credit card :- अगदी बरोबरच वाचलं शेतकरी मित्रानो नक्कीच तुम्हाला देखील आता शेती पूरक व्यवसायासाठी जनावर घेण्यासाठी सुद्धा कर्ज मिळणार आहे. हि काय योजना आहे? तुम्हाला कशा पद्धतीने कर्ज मिळणार आहे? आणि खरंच जनावर घेण्यासाठी कर्ज दिले जातं का?

याच बाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत तेव्हा सर्व गोष्टी समजून घ्या,आणि आम्ही सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया करा.मात्र त्या अगोदर तुम्हाला अशा अनेक योजना व शेती विषयक योजनेची माहिती अगदी मोफत तुमच्या मोबाईल वर पाहिजे असेल तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा .खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकरी व वाचक मित्रानो, बऱ्याच दिवसा पासून सरकार हि योजना राबवत असून या योजनेला पशु किसान क्रेडिट योजना असे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून जनावर घेण्यासाठी कर्ज दिल जाते. अशा पद्धतीची हि योजना आहे.

पशु किसान क्रेडिट योजनेच्या अंतर्गत सहा बँक शेतकऱ्यांना कर्ज देतात. हे कर्ज फक्त पशुधन खरेदी करण्यासाठीच दिले जाते.या कर्ज योजनेतून नेमकं काय काय तुम्हाला मिळणार हे बघूया.या योजनेत कोण कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? हे आता जाणून घ्या. तुम्ही गाय,म्हैस,कोंबडी किंवा वराह पालन करणार असाल तर त्यासाठी हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा? काय आहे प्रक्रिया?

pashu kisan credit card चा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे? योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीचे पर्याय मिळतात का? असा आता तुमचा प्रश्न असेल तर त्याच उत्तर आहे होय,तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता किंवा ऑफलाइन बँकेमध्ये जाऊन अर्ज भरू शकता.बँकेत गेल्या नंतर अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्र लावून तो बँकेत सबमिट करावा लागतो. तुम्हाला देखील अशा पद्धतीने योजनेचा लाभ मिळू शकतो.

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर मात्र तुम्हाला जवळच्या csc केंद्राला भेट द्यावी लागेल.तिथे काही शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने ते केंद्रचालक तुमचा राज भरून देतील.फॉर्म भारत असताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

कोणत्या जनावरांसाठी किती मिळणार कर्ज

ashu kisan credit card आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला ठरवावे लागेल कि तुम्हाला नेमकं कोणते जनावर खरेदी करायचे आहे.आणि सोबतच तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे कि,कोणत्या जनावरांसाठी किती कर्ज मिळू शकते?

जर तुम्हाला गाय घ्यायची असेल तर 40 हजारापर्यंत कर्ज दिले जाईल. मुळीच घ्यायची असेल तर 60000 पर्यंत, जर कोंबडी पालन करायचा असेल कुक्कुटपालन करायचं असेल तर कोंबडी साठी जवळपास ७०० रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीने कर्ज आहे आणि वराह पालनासाठी 16 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते आणि सगळी जर सर्व कर्जाचा विचार करायचा तर 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत कर्ज तुम्हाला या पशुधनासाठी मिळू शकतो.आणि हे कर्ज घेऊन तुम्ही असा एक व्यवसाय जोडधंदा करू शकता.

खाली दिलेल्या तक्त्या नुसार तुम्हाला जनावरांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

अ.क्र.जनावरकर्ज
1गाय40,000
2म्हैस60,000
3कोंबडी 700 ( प्रति कोंबडी )
4वराह16,000

Pm kisan final list लिस्ट आली | बापरे !!! Pm kisan योजनेत आता फक्त एव्हढेच शेतकरी पात्र

pashu kisan credit card documents ( पशु किसान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे )

या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याच्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजे कोणकोणते कागदपत्रे साठी लागतात आधार कार्ड लागतात पॅन कार्ड लागते त्याच्यानंतर मतदान कार्ड ओळखपत्र लागत मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईटचे दोन फोटो अशा पद्धतीने हे कागदपत्र सगळे लागतात आणि हे जर तुमच्याकडे असेल तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात.

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) पासपोर्ट साईज फोटो
४) मोबाईल नंबर
५ ) शेतकरी असल्यास ७/१२
६) जनावरांसाठी गोठा उपलब्ध प्रमाणपत्र

पशु किसान क्रेडिट योजनेसाठी कर्ज देतात फक्त ह्या 6 बँका
इथे क्लिक करून यादी बघा.