epik pahani करून घ्या नाहीतर मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ
epik pahani :- शेतकरी बंधुनो,आता सावधान व्हा.तुमच्यासाठी हि माहिती अतिशय महत्वाची आहे.तुम्हाला काही काम करायचे आहेत.नाहीतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारी आर्थिक मदत किंवा पीक विमा देखील मिळणार नाही.चला तर पाहूया सविस्तर माहिती त्याअगोदर जर तुम्हाला अशाच योजना व माहिती मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
राज्यांना 7,532 कोटी रुपये निधी मंजूर -तुमच्या खात्यात येणार का पैसे- इथे क्लिक करून पहा
बऱ्याच शेतकऱ्यांना epik pahani महत्वाची वाटत नाही मात्र सरकारने या पुढे मोठे पाऊल उचलले असून आता सर्व धोरण हे कठोर केले आहेत त्यामुळे आता शेतकऱयांची जबाबदारी वाढली आहे.शेतकरी बंधुनो आता 2023 च्या खरीप हंगामासाठी शासनाच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचा आवाहन करण्यात आलेल आहे.
हि चूक केल्यास पीक पाहणी करूनही मिळणार नाही विमा
मित्रांनो एक जुलै 2023 पासून राज्यातील शेतकऱ्यांना आपले खरीप हंगामातील 2023 ची ईपीक पाहणी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.आता मात्र नवीन सुधारित पद्धतीने नवीन मार्गदर्शक सूचनासह आणि नवीन सुधारित pik pahani app सह ईपीकी पाहणी करायची आहे.
2023 करता सुरू करण्यात आलेली ईपीक पाहणी आता शेतकऱ्यांना epik pahani android aplication 2.0.11 या सुधारित एप्लीकेशन वापरूनच अपडेट करण्याचे आहे.अन्यथा आपण जर जुन्या app च्या साहाय्याने केल्यास तुमची पीक पाहणी होणार नाही.तेव्हा जर तुमच्याकडे मोबाईल मध्ये जुने अँप असेल तर लगेच update करून घ्या,
या तारखेच्या आत epik pahani करून घ्या | हि आहे शेवटची तारीख
मित्रांनो 2023 चे pik pahani करण्यासाठी 31 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून याच्यामध्ये काही ज्या सुधारणा केल्या आहेत.मित्रांनो पूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना 48 तासांमध्ये दुरुस्ती करता येत होती.
त्याच्यानंतर त्या नोंदी तलाठीच्या माध्यमातून चेक केल्या जात होते आणि पुढे या जर नोंदी बरोबर असतील तर तलाठीच्या माध्यमातून त्याला आक्षेप नोंदविला जात होता. आणि शेतकऱ्यांच्या सातबाराला या नोंदी दिसत होत्या.
शेतकरी मित्रानो,कृषी विभागाच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात अली आहे.हि तारीख आहे ३० जुलै २०२३ आहे आणि या तारखेच्या आत ईपीक पाहणी करायची आहे.तुम्ही ईपीक पाहणी केली नाही तर मात्र तुम्हाला पीक विमा मिळणार नाही.
मित्रांनो याच्यामध्ये आता नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे.ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या जिओ ट्रेकिंगचा फोटो काढून आपल्या इपिक पाहणीचे आपलिकेशन मधून नोंदी करता येणार आहेत आणि या नोंदी करून आपली इफेक्ट पाने सबमिट करता येतील.