Tag Archives: pm kisan kyc

pm kisan beneficiary status फक्त २ मिनिटात चेक करा.

pm kisan beneficiary status : पहा तुम्हाला १४ वा हप्ता का मिळाला नाही.

मित्रानो तुमच्यासाठी pm kisan beneficiary status जाणून घेणे खूपच गरजेचे आहे.तुम्हाला जर pm किसान योजनेचे हप्ते रेगुलर मिळत असतील तर ठीक आहे मात्र बऱ्याच शेतकरी मित्रांना मागील काही हप्ते मिळाले नाही. हे हप्ते न मिळण्याचे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मात्र तुम्हाला पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहावे लागतील आणि ते समजून घ्यावे लागतील.

हे स्टेटस कसे पाहायचे? त्यासाठी नेमकं काय करायचं ? याच विषयी सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत तेव्हा जर असेच नवीन अपडेट व योजना जर तुम्हाला थेट तुमच्या मोबाइलला वर मिळवायच्या असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

pm kisan beneficiary status पाहणे अगदी सोपे आहे मात्र आपल्याला ह्या सोप्या गोष्टी माहित नसल्याने आपल्याला अडचणी येतात.व नेमका हप्ता कोणत्या कारणाने मिळत नाही हे लक्षात येत नाही.चला आता स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया समजून घेऊया.

Pm किसान योजनेचे स्टेटस पाहणे अगदी सोपे आहे मात्र आपल्याला ह्या सोप्या गोष्टी माहित नसल्याने आपल्याला अडचणी येतात.व नेमका हप्ता कोणत्या कारणाने मिळत नाही हे लक्षात येत नाही.चला आता स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया समजून घेऊया.

pm kisan beneficiary status पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला pm किसान योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर यावे लागेल त्यासाठी https://pmkisan.gov.in/ या URL वर क्लिक करा.आता एक पेज उघडेल.ज्यावर तुम्हाला अनेक मेनू दिसतील.

इथे तुम्ही भाषा निवडू शकता त्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात ओपशन दिसेल,आता तुम्हाला पेज स्क्रोल करायचे त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे मेनू दिसतील.

Namo shetkari yojna update ; नमो शेतकरी योजनेत मोठा बदल

आता तुम्हाला गुलाबी कलरमध्ये दिसणाऱ्या know your status यावर क्लिक करायचे आहे. आता एक नवीन पेज उघडेल.जसे कि तूम्हाला खालील फोटोत दिसत आहे.आता तुम्हाला खाली काही ओपशन दिसतील.


१) Enter Registration No.
२) कॅप्चा कोड
३) कॅप्चा कोड टाकण्यासाठी रिकामी जागा.
४) Get Data .
आता पहिले तुमचा रजिस्टरेशन नंबर टाका.तुमचा रजिस्टेशन नंबर माहित नसेल तर तो कसा काढायचा यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तो तुम्ही मिळू शकता . नंतर समोर दिसत असलेले कॅप्चा कोड जसाचा तसा समोरील बॉक्स मध्ये टाईप करा.small letter आणि capital letter दोन्ही बरोबर टाका नाहीतर तुमचे स्टेटस दिसणार नाही.आणि आता Get Deta वर क्लिक करा.

आता पुम्हा एक नवीन पेज उघडेल आणि तुम्ही इथे तुमचे संपूर्ण स्टेटस चेक करू शकता सुरुवातीला तुम्हाला PERSONAL INFORMATION या रकान्यात.
तुम्हाला तुमचा रजिस्टेशन नंबर,रजिस्टेशन केल्याची तारीख,तुमचे पूर्ण नाव,तुमचा पूर्ण पत्ता,मोबाईल नंबर दिसेल.

खाली दुसरा रकाना दिसेल तो म्हणजे ELIGIBILITY STATUS . त्या निळ्या बॉक्स वर क्लिक केल्यास तुमचे ELIGIBILITY STATUS दिसेल त्यामध्ये.तुमचा हप्ता का मिळाला नाही याच खार कारण करेल.इथे तुम्ही पाहू शकता कि,सरकारने सांगितलेलया ३ गोष्टी दिसतील


१) Land Seeding : No
२) e-KYC Status :- Yes
३) Aadhaar Bank Account Seeding Status:- Yes
हे सर्व ओपशन yes असणे गरजेचे आहे.हेइथे yes असेल तरच तुम्ही पात्र आहेत हे समजून घ्या.यामधील एक जरी no असेल तर मात्र तुम्हाला कोणताच हप्ता मिळणार नाही.यावरून तुम्ही समजून घेऊ शकता कि, आपल्या हप्ता जमा न होण्याचं कारण काय आहे.


खालील रकान्यात REASON OF INELIGIBILITY (IF ANY) तुम्ही पात्र आहेत कि अपात्र दिसेल.तुम्ही कधी अपात्र झाले ते देखील दिसेल.अपात्र असाल तर कारण सुद्धा इथे दिले असेल जसे तुम्हाला फोटोत दिसत आहे.

आता खाली LATEST INSTALLMENTS DETAILS हा रकाना दिसेल.त्यावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला हा हप्ता मिळणार कि नाही ते समजेल.
जर LATEST INSTALLMENTS DETAILS या नावापुढे १४ दिसत असेल आणि खाली FTO processed :- एस दिसत असेल तर मात्र तुम्हाला १४ वा हप्ता जमा झाला असेल किंवा लवकरच जमा होईल मात्र इथे नो असेल तर मात्र तुम्हाला हा हप्ता मिळणार हे लक्षात घ्या.

आजच्या लेखामध्ये आपण pm किसान योजनेचे स्टेटस कसे पाहायचे हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे.आता तुम्हाला समजले असेल कि,तुमचे pm kisan beneficiary status काय आहे.तुम्हाला हा हप्ता का मिळाला नाही.आणि पुढील हप्ते तुम्हाला कसे मिळवायचे.

मित्रानो सर्व स्टेट्स yes असून जर तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला या नंबर वर कॉल करायचा आहे.हे पाम किसान योजनेचा तक्रार हेल्पलाईन नंबर आहे.

हेल्पलाईन नंबर साठी
इथे क्लिक करा

pm kisan 14th installment release date अखेर pm किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स

pm kisan 14th installment release date : नमस्कार शेतकरी मित्रांनो,तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी, लवकरच pm kisan 14th installment म्हणजेच पी एम किसान चा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि त्या संदर्भात आता तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे.त्याची अधिकृत घोषणा देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

याच बाबतची सविस्तर माहिती आजच्या बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि त्या अगोदर जर अशाच नवीन माहिती व योजनेची माहिती थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो ज्या १४ व्या हप्त्याची सर्व शेतकरी मित्र वाट पाहत होते आता तो हप्ता अवघ्या काही दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.मोठी आनंदाची बातमी देखील त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे.ती म्हणजे आता cm kisan yojna चा पहिला हप्ता देखील मिळणार आहे.

आता पुढील हप्ता, तो तुम्हाला केंद्र शासनाचा दोन हजार रुपये आणि राज्य शासनाचा दोन हजार रुपये असे तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत.त्या संदर्भातील तारीख हि ऑफिसिअल जाहीर करण्यात आलेली आहे.खालील वेब्सिते इमेज मध्ये हि तारीख तुम्ही पाहू शकता.

पैसे किती मिळणार एकूण किती निधी झाला मंजूर

मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि या मध्ये लिहले आहे, PM Narendra Modi To Transafer 14 installment म्हणजे 14 वा हप्ता हा इथे 8.5 करोड पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणारे 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये pm kisan 14th installment release date ऑफिसिअल जाहीर करण्यात अली आहे.

हा हप्ता डीबीटी द्वारे म्हणजेच तुमच्या बँकेला संलग्न असलेल्या म्हणजेच आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे.

14 व्या हप्त्यासाठी करा हे 3 काम- नाहीतर मिळणार नाही हप्ता
त्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan 14th installment release date जवळ येत आहे तेव्हा आता अजून १२ दिवस आहेत या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत pm kisan kyc केली नसेल किंवा बँक खात्याची kyc केली नसेल तर लगेच करून घ्या अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही.याचा अर्थ असा कि pm kisan yojna व namo shetkari yojna या दोन्हीचा लाभ मिळणार नाही.

तेव्हा मित्रानो तुम्ही लवकर हे दोन्ही काम करून घ्या नक्कीच तुम्हाला हा हेपता मिळून जाईल.शेतकरी मित्रानो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत कि नाही हे पाहून घ्या कारण बरेच शेतकरी अनेक कारणाने अपात्र करण्यात आले आहेत.

PM kisan kyc UPDATE | PM किसान योजनेत मोठा बदल | आता kyc ची गरज नाही-सर्वच शेतकरी होणार पात्र

आता PM KISAN KYC UPDATE करा एका मिनिटात-आता सरकारने काढला नवा पर्याय

PM kisan kyc UPDATE:- शेतकरी मित्रांनो,आता pm kisan samman nidhi yojana मध्ये एक मोठा झाला आहे.बी बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. या निर्णयामुळे राज्यसह देशातील अपात्र होणारे लाखो शेतकरी आता पात्र होणार आहेत.लाखो शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की PM KISAN YOJNA अंतर्गत लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी pm kisan ekyc करणं अनिवार्य केलं होत.हे करत असताना फिजिकल वेरिफिकेशन करने तसेच याबरोबर आणखी काही निकष व अटी बांधनकारक करण्यात आलेल्या आहेत. लाखो शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट वेरिफिकेशन होत नव्हते त्यामुळे केवायसी देखील होत नव्हती.pm kisan ekyc otp देखील येत नव्हता कारण त्यांच्या आधार कार्ड ला मोबाइलला लिंक नव्हता.

namo shetkari yojna 2023 | अखेर योजनेला मंजुरी मिळाली
GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

देशातील मोठ्या प्रमाणात pm kisan samman nidhi yojana अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वयोवृद्ध लाभ घेत आहेत आणि अशातच त्यांना kyc लागू केल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता,ज्यामध्ये त्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रिकने केवायसी करताना त्यांचे बोटाचे ठसे जुळत नव्हते,त्यामुळे त्यांची pm kisan ekyc करण शक्य नव्हतं.आणि त्यांचं आधार update देखील शक्य नव्हतं त्याच बरोबर अशा वयोवृद्ध लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे शक्य होत नाही.

pm kisan kyc

यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शिबीर आयोजित करण्यात आले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा आवाहन करण्यात आलं परंतु अशा शेतकऱ्यांची केवायसी कुठेही करणं शक्य होत नाही कारण वरील कारणाने ते शक्य नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकरी आता अपात्र होणं हे खर होत.

आता मात्र या गोष्टीवर तोडगा काढण्यात आला असून आता अशा सर्व शेतकऱ्याची pm kisan kyc करता येणार आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून आता तोडगा काढला आणि मित्रांनो आणि आता kyc नवा मार्ग केंद्र सरकारने शोधला आहे.आता केंद्र शासनाच्या माध्यमातून PM kisan app अपडेट करण्यात आलेले आहे व त्यात नवीन बदल करण्यात आलेले आहेत.आणि या आपलिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

कारण आता pm kisan kyc करताना pm kisan ekyc otp ची तुम्हाला आता गरजच भासणार नाही . किंवा कुठल्याही प्रकारचा बायोमेट्रिक करण्याची गरज नाही.आता फेस व्हेरिफिकेशन चा नवा पर्याय जोडण्यात आला आहे.आणि आता त्या शेतकऱ्याचं फेस वेरिफिकेशन करून त्या शेतकऱ्याचा फोटो घेऊन केवायसी करणं शक्य होणार आहे.

याच्यासाठी 22 जून 2023 रोजी पीएम किसान योजना आपलिकेशन ( pm kisan app)अपडेट करण्यात आलेले आहे.आणि मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी हे मोबाईल आपलिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला नवीन स्वरूपातील अपडेटेड पीएम किसानच अप्लिकेशन इन्स्टॉल करावा लागणार आहे.या pm kisan app च्या माध्यमातून तुम्ही स्वतःच स्टेटस पाहू शकता त्याच बरोबर स्वतःची केवायसी करू शकता आणि स्वतःचे लॉगिन करून इतरांची केवायसी करू शकता.तर मग आहे न खऱोभर नवीन महत्वाचं उपडेट.


मित्रांनो हि pm kisan app तुम्हाला Google play store वर अगदी मोफत मिळणार आहे त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि आपल्या गावातील गरजू राहिलेल्या शेतकऱ्यांनो pm kisan kyc करून द्या.हि kyc तुम्ही स्वतः मोबाइलला वर करू शकता किंवा pm kisan kyc csc केंद्रावर देखील करता येईल.आता तुम्ही ठरवा kyc कुठे करायची