Tag Archives: pm kisan list

४ हजार होणार शेतकऱ्याच्या खात्यात जमा- namo shetkari maha sanman व PM Kisan Yojna चा १४ वा हप्ता मिळणार

pm kisan yojna व cm kisan yojna नवीन अपडेट

शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी. PM Kisan yojna यांचे आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात ४ हजार रुपये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी

,तुम्हाला तर माहीतच आहे कि,मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी ( namo shetkari mahasanman nidhi yojna) योजनेची घोषणा करण्यात अली होती,आता मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरच या योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणारआहेत.

मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी अजून पर्यंत pm kisan sanman nidhi योजनेची e-kyc केली नसल्या कारणाने ते मागील काही हप्त्या पासून वंचित आहेत. तेव्हा अशा शेतकऱ्यानी लवकरात लवकर e-kyc करून घ्यावी,तेव्हा ते शेतकरी दोन्ही योजनेसाठी पात्र होतील

योजनेसाठी पात्र आहात का ? इथे क्लिक करा

शेतकरी मित्रानो लक्षात घ्या, pm किसान योजनेचे काही लाभार्थीच या योजनेसाठी पात्र होतील आणि त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. तेव्हा शेतकरी मित्रानो आपण लवकरात लवकर भूमिअभिलेख नोंद करून घ्या ,बँक खात्यास आधार लिंक ( Adhar link ) तसेच आपली e-kyc राहिली असेल तर ती ३१ एप्रिल अगोदर करून घ्या,कारण मे महिन्यात दोन्ही योजनेचे २ अधिक २ असे एकूण ४ हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत

मागील हप्ते मिळाले नसल्यास हे करा

शेतकऱ्यानो लक्षात घ्या, जर सुरुवाती पासून तुम्हाला pm kisan yojna प्रत्येक हप्ता मिळाला असेल मात्र १२ वा व १३ वा हाप्ता मिळाला नसेल तर मात्र १४ व्या हप्त्या सोबत मागील राहिलेल्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. मात्र आम्ही सांगितलेले सर्व काम आपण पूर्ण केलेले असावे