Tag Archives: ( PM Kisan Yojna

Namo shetkari yojna update ; नमो शेतकरी योजनेत मोठा बदल

Namo shetkari yojna first installment | आता योजनेतून मिळणार आहे ३ हजाराचा हप्ता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी हि मोठी बातमी आहे.शेतकऱ्यांसाठी Namo Shetkari Yojna Update आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. देशांतर्गत राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी ( PM Kisan Yojna ) च्या धर्तीवर ते शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये तीन हफ्त्याच्या स्वरूपामध्ये दिले जाणारे आहेत.याचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

अशाच नवीन योजना व शेती विषयक माहिती थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता खाली ग्रुप लिंक दिली आहे.

Namo shetkari yojna update

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Namo shetkari yojna update
Namo shetkari yojna update

पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी या CM KISAN YOJNA अर्थात नमो शेतकरी महासंग निधी योजनेमध्ये पात्र करून त्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.आणि लवकरच पीएम किसान च्या हप्त्याबरोबर हा CM किसान चा हप्ता देखील वितरित केले जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनो हे सर्व होत असताना राज्याच्या राजकारणामध्ये काही नवीन घडामोडी घडलेल्या आहेत,काही बदल झालेले आहेत.कधी न झाले असे २ उप मुख्यमंत्री सुद्धा तयार झाले आहेत. तसेच यामध्ये कृषिमंत्री पद देखील बदलण्यात आलेले आहेत, जे आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत.

Namo shetkari yojna update योजनेच्या पहिल्या हप्त्या बाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

नव्या कृषी मंत्र्याचा नवा चेहरा काहीतरी नवीन शेतकऱ्यांना नक्की देणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी पदाची शपथ घेतल्यानंतर व त्याचा पदभार घेतल्यानंतर तात्काळ कृषी विभागाचे आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये दोन-दोन हजार रुपयाचे तीन हप्ते हे शेतकऱ्याला दिले जात असतात मात्र आता याच्या ऐवजी शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीपूर्वी 3000 रुपयांचा एक हप्ता आणि रब्बीच्या पेरणीपूर्वी 3000 रुपयांचा एक हप्ता अशा दोन हप्त्यांमध्ये दिले जावेत, अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.मित्रानो तुम्हाला Namo shetkari yojna update कशी वाटली

या अगोदर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पैशाची गरज असते आणि अशा कालावधीमध्ये पैसे मिळावेत याच्यासाठी प्रति एकर दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेले होते आणि मित्रांनो याच धरतीवरती या योजनेच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांना पेरणीच्या पूर्वी म्हणजेच खरिपाची पेरणी किंवा रब्बीची पेरणी असो अशा कालावधीमध्ये जर पैसे मिळाले तर थोडाफार हातभार मिळू शकतो.

Namo shetkari yojna update

pm kusum yojana : पीएम कुसुम योजनेची अंतिम पात्र यादी आली
यादीसाठी इथे क्लिक करा

त्यामुळे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयाचा हप्ता हा तीन हप्त्यांमध्ये न देता दोन हप्त्यामध्ये खरिपाच्या पेरणीपूर्वी आणि रब्बीच्या पेरणीपूर्वी तीन हजार रुपयांमध्ये दिला जावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मित्रांनो लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याच्यावर विचार करून पुढे हा प्रस्ताव कशाप्रकारे घेतला जातोय हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखे आहे.

Namo shetkari yojna first installment (योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार )

शेतकरी मित्रानो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार हा सर्व शेतकऱ्याचा प्रश्न आहे.मात्र मित्रानो त्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.आता pm किसान योजना व cm किसान योजनेचं एकत्रीकरण करण्यात आले आहे.

त्यामुळे pm किसान योजनेत पात्र असणारे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत.आणि यामुळे PM किसान योजनेचा पहिला हप्ता २८ जुलै ऐवजी २७ जुलै ला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत.त्यामुळे cm kisan योजनेचा पहिला हप्ता २७ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शकता होती मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्या बद्दल माहिती मिळवू शकता.खाली लिंक दिली आहे.

Namo shetkari yojna update

👇👇👇👇👇👇

पहिला हप्ता कधी जमा होणार
इथे क्लिक करून पहा