pm kisan yojana चे तीनही स्टेटस yes असणे गरजेचे आहे.
हि pm kisan yojana ची अपडेट सर्वात महत्वाची आहे तेव्हा वेळ न घालवता लगेच तुम्हाला एक काम करावे लागणार आहे कारण तुम्हाला माहित आहे, या अगोदरचे सर्व हप्ते तुम्हाला मिळाले मात्र १४ वा हप्ता मिळाला नाही. मित्रानो तुम्ही अजिबात घाबरू नका हा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होईल.
मात्र आम्ही तुम्हाला पुढे जे सांगणार अहो ते लक्षात घ्या आणि प्रक्रिया करा.मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना व त्याची अपडेट थेट तुमच्या मोबाईल वर मिळविण्यासाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.ग्रुप लिंक खाली दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
Pm किसान योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना वर्षाला ६००० हजराची रक्कम मिळते नुकताच २७ जुलै रोज योजनेचा १४ वा हप्ता म्हणजे २०२३ या वर्षातील पहिला टप्पा २००० तुमच्या काट्यात जमा व्हायला पाहिजे होता मात्र काही कारणास्तव हा हप्ता मिळण्यापासून लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत.
मित्रानो खालील ३ कारणाने हे शेतकरी pm kisan yojana साठी अपात्र झाले आहेत.
१) Pm किसान खात्याची ekyc न केल्यास.
२) land सीडींग न केल्यास शेतकरी अपात्र होऊ शकतात.
३) बँकेस आधार कार्ड न जोडल्यास अपात्र.
तुम्ही स्टेटस तपासणी केल्यास खालील प्रमाणे एकजरी चूक असेल तर मात्र तुमच्या खात्यात हा हप्ता येणार नाही किंवा आला नसेल.
वरील फोटो मध्ये तुम्ही पहा करू शकता ३ स्टेटस पैकी पहिला स्टेटस no.आहे.वरील तीनही स्टेटस yes असणे गरजेचे आहे.
तुमचे ३ स्टेटस YES असून हप्ता जमा झाला नाही, तर लगेच या नंबरला कॉल करा.
खरं पाहिलं तर हे ३ स्टेटस yes असल्यास तुमच्या खात्यामध्ये हा २००० हजाराचा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता मात्र असं न होता हा हप्ता जमा झाला नाही.मित्रानो असे लाखो शेतकरी आहेत ज्यांचे तिन्ही स्टेटस yes आहेत मात्र त्यांना मागील बरेच हप्ते मिळाले नाही.
अशा वेळी तुम्ही थेट खाली दिलेल्या नंबरवर तक्रार करू शकता.या नंबर वर कॉल करून तुम्हाला तुमची समस्या सांगायची आहे असे झाल्यास लगेच सर्व चौकशी करून तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल किंवा तुम्हा काही गोष्टी करायला सांगितल्या जातील.त्या तुम्ही पूर्ण केल्यास तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल.
खाली काही वेगवेगळे क्रमांक दिले आहे या क्रमांकावर कॉल करा व तुमची समस्या सांगा.
अ.क्र. | विवरण | नंबर |
---|---|---|
1 | 14व्या हप्त्याबाबत अडचण | 011-२४३००६०६ |
2 | PM किसान हेल्पलाईन नंबर | 155261, १८००११५५२६६ |
3 | PM किसान टोल फ्री क्रमांक | 18001155266 |
4 | PM किसान लँडलाईन क्रमांक | 011-23381092 , 011-23382401 |
5 | M किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक | 011-24300606 |