Tag Archives: pm kisan yojna

या शेतकऱ्याना मिळणार नाहीत ४ हजार रुपये-PM KISAN YOJNA 2023

बऱ्याच शेतकऱ्याना pm किसान योजनेचे २००० मिळत होते मात्र गेल्या काही महिन्यापासून काही शेतकऱ्याना मिळणारे २००० बंद झाले आहे . शेतकरी घाबरले असून आपली हि योजना बंद तर झाली नाही ना असं त्यांना वाटत आहे .मात्र शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही ,तुमची योजना चालू आहे ती बंद झालेली नाही मात्र काही काम तुम्हाला करावे लागणार आहेत ,ते केल्या नंतर मात्र तुमचे राहिलेले हप्ते तसेच मिळणार १४ वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल त्यासाठी पुढील काही काम तुम्हाला करावी लागणार आहेत.

२०१८ पासून pm किसान सन्मान निधि योजना सुरु करण्यात आली असून ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालविली जाते
आजही या योजनेच्या माध्यमातून वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात ,मात्र गेल्या एक वर्षापासून बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित होत असून त्यांना अपात्र ठरविण्यात आले व त्यांना मिळणारे ६ हजार रुपये बंद करण्यात आले.

pm kisan yojna 2023 साठी ह्या आहेत आपत्रतेच्या आटी

  • लाभार्थी हा शेतकरी असावा
  • सदर शेतकरी अल्प भूधारक शेतकरी असावा
  • शेतकऱ्याने pm किसान खात्याची ekyc केलेली असावी
  • शेतकऱ्यांचे खाते आधार सलग्न (Adhar लिंक ) असावे
  • शेतकऱ्यांचे बॅंक खाते सुरु असावे

१२ हजार मिळविण्यासाठी इथे नोंद करा

जर एखाद्या शेतकऱ्याला pm kisan sanman nidhi yojna अंतर्गत ६ हजार मिळत असतील,मात्र त्याने जर वरील पात्रतेच्या आटी पूर्ण केल्या नाही तर त्या शेतकऱ्यांची योजना बंद करण्यात येणार आहे.
सोबतच त्यांना नमो शेतकरी योजनेचा ( namo shetkari mahasanman nidhi yojna )लाभ देखील मिळणार नाही.
तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी व लवकरात लवकर pm किसान खाते व बॅंक खाते या दोन्हींची ekyc करूँ घ्यावी


FAQ


  • pm kisan yonja खात्याची e-kyc कशी करावी ?
    या खात्याची ekyc करण्यासाठी तुम्ही कोणत्याही csc केंद्रात जाऊन भेट देऊ शकता
  • pm किसान योजनेसाठी पात्र कोण ?
    पिम किसान योजनेसाठी फक्त शेतकरी पात्र आहेत,आणि तो शेतकरी अल्पभूधारक असावा किंवा अत्यल्प भूधारक असावा
  • मी Pm kisan yojne मध्ये माझी KYC स्थिती कशी तपासू शकतो?
    kyc ची स्थिती आपल्यला आपल्या मोबाईल वरच तपासात येते मात्र जर आपण अशिक्षित असाल तर जवळच्या csc केंद्रात जाऊन आपण चौकशी करू शकता ,आणि जर आपला प्रत्येक हप्ता मिळत असेल तर मात्र आपली kyc झालेली आहे असे समजावे

४ हजार होणार शेतकऱ्याच्या खात्यात जमा- namo shetkari maha sanman व PM Kisan Yojna चा १४ वा हप्ता मिळणार

pm kisan yojna व cm kisan yojna नवीन अपडेट

शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी. PM Kisan yojna यांचे आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात ४ हजार रुपये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी

,तुम्हाला तर माहीतच आहे कि,मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी ( namo shetkari mahasanman nidhi yojna) योजनेची घोषणा करण्यात अली होती,आता मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरच या योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणारआहेत.

मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी अजून पर्यंत pm kisan sanman nidhi योजनेची e-kyc केली नसल्या कारणाने ते मागील काही हप्त्या पासून वंचित आहेत. तेव्हा अशा शेतकऱ्यानी लवकरात लवकर e-kyc करून घ्यावी,तेव्हा ते शेतकरी दोन्ही योजनेसाठी पात्र होतील

योजनेसाठी पात्र आहात का ? इथे क्लिक करा

शेतकरी मित्रानो लक्षात घ्या, pm किसान योजनेचे काही लाभार्थीच या योजनेसाठी पात्र होतील आणि त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. तेव्हा शेतकरी मित्रानो आपण लवकरात लवकर भूमिअभिलेख नोंद करून घ्या ,बँक खात्यास आधार लिंक ( Adhar link ) तसेच आपली e-kyc राहिली असेल तर ती ३१ एप्रिल अगोदर करून घ्या,कारण मे महिन्यात दोन्ही योजनेचे २ अधिक २ असे एकूण ४ हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत

मागील हप्ते मिळाले नसल्यास हे करा

शेतकऱ्यानो लक्षात घ्या, जर सुरुवाती पासून तुम्हाला pm kisan yojna प्रत्येक हप्ता मिळाला असेल मात्र १२ वा व १३ वा हाप्ता मिळाला नसेल तर मात्र १४ व्या हप्त्या सोबत मागील राहिलेल्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. मात्र आम्ही सांगितलेले सर्व काम आपण पूर्ण केलेले असावे