Sheli Samuh Yojna पहा या योजनेत कोणते जिल्हे आहेत सामाविस्ट
Sheli Samuh Yojna :- शेतकरी मित्रानो,तसेच सर्व शेळी पालक मित्रांसाठी आताची सर्वात मोठी योजना आहे.कारण आता राज्यात शेळी पालकांसाठी मोठी योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.नेमकी काय योजना आहे? हि योजना कोणाला मिळणार?
किती अनुदान मिळणार ? या बाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखात तुम्हाला मिळणार आहे तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि अशाच योजना व शेती विषयक संपूर्ण मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा खाली ग्रुपची लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
चला आता समजून घेऊया कि हि योजना नेमकी आहे तरी काय? मित्रानो,शेळी समूह योजना असे या योजनेचंनाव आहे.हि योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शेळी-मेंढी विकास महामंडळ यांच्या माध्य्मातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sheli Samuh Yojna देणार ३० हजार शेतकऱ्यांना रोजगाराची संधी
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र निर्माण केले जाणार आहेत.त्यासाठी आता मान्यता देण्यात आली आहे.या योजनेचं स्वरूप हे खूप मोईज आहे कारण हि योजना ज्या ज्या जिल्ह्यात राबविली जाणार त्या जिल्ह्यात ३० हजार शेतकऱ्यांचा समूह करून शेळी पालन केले जाणार असल्यासही माहिती समोर येत आहे.
या योजनेचा मोठा फायदा असा कि,जे शेतकरी या योजनेत सहभागी होतील त्यांचे विकास कौशल्य वाढून त्यांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तुम्हला तर माहीतच आहे कि,बाजारात भारतीय शेलाना पाहिजे तास भाव मिळत नाही तसेच त्यांच्या दुधाला बाजार उपलब्ध नाही त्यामुळे थेट प्रक्रिया प्लांट उभारून रोजगार निर्निती केली जाणार आहे.