viral news

viral news : कपडे धुवायला गेलेल्या ३ मुलीसोबत घडली ..:

viral news :

viral news : बुधवारी दुपारच्या सुमारास तीन अल्पवयीन मुली केटी बंधाऱ्या जवळ गेल्या होत्या. ह्या तिन्ही मुली कपडे धुण्यासाठी त्या गेलेल्या होत्या.तिथे लोकांची वर्दळ जास्त नव्हती आसपास कोणीही नव्हतं आणि दुपारच्या वेळी तरुणीसोबत पुढे काय घडले हे जाणून घ्या आधी आपला न्युज पोर्टल जरूर सबस्क्राईब करा.आणि अशाच रोजच्या अपडेट आपल्या थेट मोबाइलला वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

हाती आलेल्या माहिती नुसार पूजा अशोक जाधव वय 16 वर्षे खुशी देवा भालेकर वय 16 वर्षे अशी या मुलींची नावे आहेत. नांदगाव तालुक्यातील चिंचविहिर तांडा येथील तीन अल्पवयीन मुली बुधवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी केटी बंधारा जवळ गेल्याल्या होत्या.


पुढे त्यांच्यासोबत असं काही घडेल यांची त्यांना कल्पनाही नव्हती.त्या कपडे धुण्यात मग्न होत्या..पुढे त्या कपडे धूत असताना तेथील एका मुलीचा पाय घसरल्याने ते बांद्र्यातील पाण्यात पडली..स्वताचा जीव वाचविण्यासाठी ती तडफडत प्रयत्न करत होती हे पाहून तिला वाचवण्यासाठी दोन मुलींनी पाण्यात उडी घेतली.

मात्र त्या मुलींना पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या त्यांनी जीव वाचविण्यासाठ प्रयत्न केला घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलींना वाचवण्यासाठी काहींनी पाण्यात उड्या घेतल्या मात्र यातील कावेरी भालेकर या मुलीला गावकऱ्यांनी वाचवले पूजा जाधव आणि ख़ुशी भालेकर ह्या खोल पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध झाल्या होत्या.

सर्वात मोठी pikvima batmi : राज्यात ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड,पीक विमा खात्यात येणार.

दरम्यान नागरिकांनी त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता..सादर घटनेने गावात एकाच शोककळा पसरली.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *